शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी कापड बाजार सज्ज

By admin | Updated: October 19, 2014 00:39 IST

औरंगाबाद : शहरातील कपड्यांची दुकाने दिवाळीसाठी सज्ज झाली असून लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि डिझायनिंग कपडे बाजारात दाखल झाले आहेत.

औरंगाबाद : शहरातील कपड्यांची दुकाने दिवाळीसाठी सज्ज झाली असून लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि डिझायनिंग कपडे बाजारात दाखल झाले आहेत. खास महिलांसाठी नवीन साड्या बाजारात आल्या असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी महिलांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. दिवाळीसाठी शहरातील लहान- मोठ्या कापड दुकानदारांनी मागील दोन महिन्यांपासूनच खरेदीला सुरुवात केली असून ग्राहकांची मागणी आणि आवड लक्षात घेऊन त्यांनी आकर्षक आणि नक्षीदार साड्या आणल्या आहेत.दिवाळी झाल्यानंतर लगेचच विवाहाचा मुहूर्त असल्याने यावर्षी सर्वात जास्त कापड खरेदी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनीसांगितले.टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्रींनी घातलेल्या विविधरंगी आणि डिझायनिंग साड्यांना महिलांची पसंती आहे. नवीन फॅशननुसार शॉर्ट शर्टला सर्वाधिक मागणी असल्याने त्यात नवनवीन प्रिंटेड, प्लेन, डिझायनिंग शर्ट, पंजाबी सूट आणि लहान मुुलांसाठी रेडिमेड ड्रेस आले आहेत.नवनवीन डिझायनर कपडे लहान मुलांसाठी नवीन जीन्स पँट, तर पुरुषांकरिता खास खादी स्पेशल कुर्ता पायजामा आणि प्लेन सूट आले आहेत. त्यात जीन्स पँट आणि कॉटन शर्ट आहेत. महिलांसाठी लक्ष्मीपती, लाहोर पंजाबी पाकिस्तानी डिझायनिंग पंजाबी सूट, अनारकली आणि हाफ पॅटर्न शर्ट बाजारात उपलब्ध आहेत.