गांधी भवनात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
By | Updated: November 28, 2020 04:14 IST2020-11-28T04:14:40+5:302020-11-28T04:14:40+5:30
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, शहर महिला ...

गांधी भवनात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सरोज मसलगे, माजी आ. एम. एम. शेख, मुदस्सर अन्सारी, जी. एस. अन्सारी, जयपाल दवणे, उत्तम दणके, जयप्रकाश नारनवरे, हमद चाऊस, योगेश मसलगे, ॲड. इकबालसिंग गिल, राहुल सावंत, भाऊसाहेब जगताप आदींची उपस्थिती होती. दिवंगत अहमद पटेल व तरुण गोगोई यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.