बॅकांंमध्ये रांगाच रांगा :
By Admin | Updated: November 11, 2016 00:40 IST2016-11-11T00:40:27+5:302016-11-11T00:40:27+5:30
पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या मंगळवारी रात्रीच्या घोषणेनंतर बुधवारला बँका बंद होत्या.

बॅकांंमध्ये रांगाच रांगा :
बॅकांंमध्ये रांगाच रांगा : पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या मंगळवारी रात्रीच्या घोषणेनंतर बुधवारला बँका बंद होत्या. त्यामुळे गुरूवारला सकाळी बँका सुरू होताच ग्राहकांनी पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बदलवून घेण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेत गर्दी केली. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे ग्राहक रांगेत उभे होते. गुरूवारला सायंकाळी जिल्ह्यातील सर्वच बँकांमधून आलेले आठ ते दहा कोटी रूपये स्टेट बँकेत जमा करण्यात आले आहे.