आनंदवाडीत राम नवमी उत्सव

By Admin | Updated: March 28, 2017 00:07 IST2017-03-28T00:01:28+5:302017-03-28T00:07:56+5:30

जालना: येथील आनंदवाडीस्थित राम मंदिरात श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्यास बुधवारपासून प्रारंभ होत आहे.

Ram Navami festival at Anandavadi | आनंदवाडीत राम नवमी उत्सव

आनंदवाडीत राम नवमी उत्सव

जालना: येथील आनंदवाडीस्थित राम मंदिरात श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्यास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. २८ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ एप्रिल रोजी साडेदहा ते बार वाजेपर्यंत रामदास महाराज आचार्य यांचे राम जन्मावर कीर्तन होणर आहे. तर दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव, दुपारी पाळणा आणि पालखी सोहळा होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Ram Navami festival at Anandavadi