राज्यपुष्प जारूळ वृक्षाचे सिल्लोड शहरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:05 IST2021-06-18T04:05:31+5:302021-06-18T04:05:31+5:30
सिल्लोड शहरात तशी देशी जैवविविधता तुरळकच आहे. या अनुषंगाने खास कोकणातून आणलेल्या महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या जारूळ (तामन) ...

राज्यपुष्प जारूळ वृक्षाचे सिल्लोड शहरात वृक्षारोपण
सिल्लोड शहरात तशी देशी जैवविविधता तुरळकच आहे. या अनुषंगाने खास कोकणातून आणलेल्या महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या जारूळ (तामन) या वृक्षांची लागवड सिल्लोड शहरातील ज्ञानदीप विद्यालय, संत ज्ञानेश्वर माउली मंदिर, हळदा, बहुली आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार मनोज महाराज भाग्यवंत, अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पवार, पर्यावरण अभ्यासक डॉ. संतोष पाटील, मुख्याध्यापक सतीश बडक, ज्ञानेश्वर काकडे, अमोल प्रसाद, मंगेश केसापुरे, राम घोडके आदी उपस्थित होते.
फोटो : जारूळ वृक्षाचे रोपण करताना अभिनव प्रतिष्ठानचे सदस्य व नागरिक.
=
170621\img_20210617_165504.jpg
कॅप्शन
राज्य पुष्प जारूळ वृक्षाचे सिल्लोड शहरात वृक्षारोपण करण्यात आले.कीर्तनकार मनोज महाराज भाग्यवन्त , अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पवार, पर्यावरण अभ्यासक डॉ. संतोष पाटील,मुख्याध्यापक सतीश बडक, ज्ञानेश्वर काकडे दिसत आहे.