धक्का देत महिलेची दागिन्यांची पर्स पळविली

By | Updated: November 22, 2020 09:01 IST2020-11-22T09:01:47+5:302020-11-22T09:01:47+5:30

तक्रारदार महिलेने शुक्रवारी दुपारी ४ वाजता सराफ्यातील दुकानात सोन्याचे दागिने खरेदी केले. यानंतर त्यांनी दुकानासमोरच पोत गुंफून घेतली. ...

Pushing and snatching the woman's jewelry purse | धक्का देत महिलेची दागिन्यांची पर्स पळविली

धक्का देत महिलेची दागिन्यांची पर्स पळविली

तक्रारदार महिलेने शुक्रवारी दुपारी ४ वाजता सराफ्यातील दुकानात सोन्याचे दागिने खरेदी केले. यानंतर त्यांनी दुकानासमोरच पोत गुंफून घेतली. दुकानासमोर असलेल्या हातगाडीवर पायातील चाळ घेण्यासाठी त्या उभ्या असताना एका महिलेने त्यांना जोराचा धक्का दिला. मात्र, त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. यादरम्यान चोरट्यांनी सोन्याचे मणी, धम्मचक्र, चांदीचे ब्रासलेट आणि पाचशे रुपये, असा ऐवज हातचलाखीने पळविला. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Pushing and snatching the woman's jewelry purse