राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

By Admin | Updated: January 6, 2017 23:58 IST2017-01-06T23:56:11+5:302017-01-06T23:58:45+5:30

उस्मानाबाद :रायुकाँच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले़

Protest Movement by NCP | राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ रायुकाँच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले़ आकसापोटी नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करणारे अण्णा हजारे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही आंदोलनावेळी देण्यात आला़ या आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते राजसिंहा राजेनिंबाळकर, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित पडवळ, सनी पवार, संदीप साळुंके, विशाल वाघमारे, सचिन लोंढे, सुहास मेटे, स्वानंद पाटील, गणेश एडके, राज निकम, समाधान देशमुख, प्रणव वीर, अक्षय नायकल, आकाश मुंगळे, संभाजी फरताडे, प्रमोद जाधव, नवनाथ चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Protest Movement by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.