पृथ्वीराज चव्हाण यांचे उद्या अर्थव्यवस्थेवर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:21 IST2017-10-04T01:21:58+5:302017-10-04T01:21:58+5:30

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या वास्तव्यावर प्रकाशझोत टाकणार आहेत. निरालाबाजार परिसरातील तापडिया नाट्य मंदिरात दुपारी ४ वाजता व्याख्यान होणार आहे.

 Prithviraj Chavan's lecture on economy tomorrow | पृथ्वीराज चव्हाण यांचे उद्या अर्थव्यवस्थेवर व्याख्यान

पृथ्वीराज चव्हाण यांचे उद्या अर्थव्यवस्थेवर व्याख्यान

औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघ, सीए संघटना व कर सल्लागार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ५ आॅक्टोबर रोजी ‘भारतीय अर्थव्यवस्था, भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या वास्तव्यावर प्रकाशझोत टाकणार आहेत. निरालाबाजार परिसरातील तापडिया नाट्य मंदिरात दुपारी ४ वाजता व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा लाभ उद्योजक, व्यापारी, सीए, कर सल्लागार आदी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा आणि इतर सदस्यांनी केले आहे.

Web Title:  Prithviraj Chavan's lecture on economy tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.