शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना मिळाला रोजगार...!

By admin | Updated: February 13, 2016 23:58 IST

जालना : कैद्यांना रोजगार व शिक्षेनंतर त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून झाडू व खराटा तयार करण्याचा प्रकल्प जिल्हा कारागृह व योगेश्वरी बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे.

जालना : कैद्यांना रोजगार व शिक्षेनंतर त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून झाडू व खराटा तयार करण्याचा प्रकल्प जिल्हा कारागृह व योगेश्वरी बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी कारागृह औरंगाबाद विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कारागृह अधिक्षक बी. एस. खराटे, कांबळे, संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर मुंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी कैद्यांना मार्गदर्शन करताना उपमहानिरीक्षक धामणे म्हणाले, कायद्याने शिक्षा दिलेल्या कैद्यांना शिक्षेनंतर त्यांचे पुनर्वसन व्हावे, त्यांनी सुधारणा करून नव्याने जीवन जगण्यासाठी येथे झाडू- व खराटा तयार करण्याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचा शिक्षा झालेल्या कैद्यांबरोबरोबच जे विविध गुन्ह्यांतील कच्चे कैदी त्याचा लाभ घेतील. येथून बाहेर पडल्यानंतर आपल्या घरीच हा झाडू -खराटा तयार करण्याचा लघुउद्योग सुरू करून समाजात ताठ मानेने जगावे, असे आवाहन केले. यावेळी कारागृह अधीक्षक खराटे म्हणाले की, झाडू- खराटा तयार करण्याच्या या प्रकल्पामुळे कैद्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. तसेच कारागृहात कैद्यांना रोजगारांसाठी लाँड्री व्यवसाय ही सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह बाहेरील खाजगी व्यक्तीही आपले कपडे या लाँड्रीत कपडे देऊ शकतात. असेही खराटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)