शिक्षिका आणि सेविकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:03 IST2021-03-09T04:03:56+5:302021-03-09T04:03:56+5:30

क्रांती देशमुख, विद्युल्लता गोरे, पल्लवी श्रीखंडे, शीतल आव्हाड, रूपाली हिवराळे, कल्पना खामगावकर, जयश्री शिंदे, स्मिता नाईक, सरीता वामन, उज्ज्वला ...

Pride of teachers and maids | शिक्षिका आणि सेविकांचा गौरव

शिक्षिका आणि सेविकांचा गौरव

क्रांती देशमुख, विद्युल्लता गोरे, पल्लवी श्रीखंडे, शीतल आव्हाड, रूपाली हिवराळे, कल्पना खामगावकर, जयश्री शिंदे, स्मिता नाईक, सरीता वामन, उज्ज्वला जंजाळ, रेखा महाजन, छाया चापोलीकर, कमल सोनवणे, शिला साळवे, ज्योती शिंदे, मीरा सपाटे या महिलांचा फेटा बांधून व पुष्प देऊन सत्कार झाला.

मनपा शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष बेबी मालोदे अध्यक्षस्थानी होत्या. शालेय समिती अध्यक्ष छाया चव्हाण, संगीता चव्हाण, संजय जाईभार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशांत छडीदार यांनी संचालन केले. मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांनी प्रास्ताविक केले तर शीतल आव्हाड यांनी आभार मानले.

फोटो ओळ :

मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बायजीपुरा व साहिल बहूद्देशिय सेवाभावी संस्था यांच्यावतीने झालेला शिक्षिका आणि सेविकांचा गौरव.

Web Title: Pride of teachers and maids