'योग आणि मानसिक स्वास्थ्य' वेबिनारमध्ये योगासनांचा सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:04 IST2021-06-23T04:04:01+5:302021-06-23T04:04:01+5:30

डॉ. राहुल सोळुंके, पुणे यांनी पहिले पुष्प गुंफले, तर दुसरे पुष्प आनंद योग विद्या साधना केंद्राचे संचालक ...

Practice Yogasanas in the 'Yoga and Mental Health' webinar | 'योग आणि मानसिक स्वास्थ्य' वेबिनारमध्ये योगासनांचा सराव

'योग आणि मानसिक स्वास्थ्य' वेबिनारमध्ये योगासनांचा सराव

डॉ. राहुल सोळुंके, पुणे यांनी पहिले पुष्प गुंफले, तर दुसरे पुष्प आनंद योग विद्या साधना केंद्राचे संचालक प्रा. फुलसिंग जाधव यांनी गुंफले. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांकडून सराव करून घेतला.

प्राचार्य डॉ. आर. एच. सातपुते यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रारंभी डॉ. वैशाली शेळके यांनी भूमिका मांडली. डॉ. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्वेता प्रसाद हिने सूत्रसंचालन केले, तर अनन्या भूमकर हिने आभार मानले. यावेळी डॉ. रोहिणी कुलकर्णी, डॉ. त्रिवेणी पाटील, कविता काळे, कल्पना तोमर, डॉ. सुचिता भारंबे, डॉ. सुरेंद्र ठाकूर, डॉ. अर्चना चापोलीकर, डॉ. शाहिस्ता तलत आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी या वेबिनारमध्ये सहभागी होते.

Web Title: Practice Yogasanas in the 'Yoga and Mental Health' webinar