शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प ‘वॉटरग्रेस’ला द्यावा'; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मनपावर ‘लेटर बॉम्ब’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 19:23 IST

मनपाने गोवा येथील बायोटेक कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न करणाऱ्या ‘वॉटरग्रेस’ कंपनीची मनपाने हकालपट्टी केली. निविदा पद्धतीने मनपाने गोवा येथील बायोटेक कंपनीची निवड केली. त्यानंतर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपावर ‘लेटर बॉम्ब’ टाकून, प्रकल्प जुन्या वॉटरग्रेस कंपनीला द्यावा, असा अजब सल्ला दिला.

शहर आणि परिसरातील वैद्यकीय कचरा संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करण्याचे काम मनपाने २००० मध्ये नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला दिले होते. कंपनीच्या कराराची मुदत २०२२ मध्ये संपली. मनपाने कंपनीला मुदतवाढ न देता निविदा प्रक्रिया केली. त्यात गोवा येथील बायोटेक कंपनी सर्वोत्कृष्ट ठरली. मनपाने कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देशही दिले.

दोन दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिका प्रशासकांच्या नावे पत्र पाठवून वैद्यकीय कचरा प्रकल्प वॉटरग्रेस कंपनीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

कायदेशीर सल्ला घेणारपत्राच्या अनुषंगाने महापालिका सर्व कायदेशीर बाबी तपासून व कायदेशीर सल्लागाराचे मत लक्षात घेऊन उत्तर देणार आहे. अध्यक्षांनी आपल्या पत्राचा फेरविचार करावा, अशी विनंती करण्यात येईल.जी. श्रीकांत (प्रशासक, महापालिका)

मनपाने करारच रद्द केला...१) वॉटरग्रेस कंपनीसोबत केलेला करारच रद्द केला आहे. करारच रद्द झालेला असल्यामुळे आता कोणतीही वैधता राहत नाही.२) वॉटरग्रेस कंपनी महापालिकेच्या अखत्यारीत एक व्हेंडर म्हणून काम करीत होती. कंपनीची व्हेंडरशिप रद्द झाली आहे.३) कंपनीने केलेले एमओयु ग्राह्य धरता येणार नाहीत, असे मनपातील सूत्रांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न