शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Police recruitment: 31 डिसेंबरपूर्वी पोलीस खात्यातील 5,200 पदे भरणार, गृहमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:31 IST

Maharashtra Home Minister Dilip Walse Patil on Police recruitment: महाराष्ट्र पोलीस खात्यात एकूण 12,200 पदांची भरती होईल

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना चांगली घरे आणि चांगली सुविधा मिळण्याबाबत चर्चा झाली

औरंगाबाद: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस दलातील भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. ते सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार असून, पहिल्या टप्प्यातील 5,200 पदांची भरती 31 डिसेंबर पूर्वी केली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. 

दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, आज औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक पार पडली. कायदा सुव्यवस्था परिस्थिती, गुन्हे दाखल होण्याचे आणि सिद्ध होण्याचे प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, कर्मचाऱ्यांना चांगली घरे चांगली सुविधा मिळाव्यात याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर, महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर तर, त्यानंतर उर्वरित 7 हजार पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मृत कर्मचाऱ्याच्या मुलांना नोकरीपोलीस दलातील भरतीसोबतच त्यांनी मृत पोलिसांच्या मुलांच्या नोकरीबाबतही मोठे वक्तव्य केले. कोविडमध्ये मृत्यू झालेल्या पोलिसांच्या मुलांना नोकरी देण्याचे धोरण त्यांनी यावेळी स्पष्ट आहे. तसेच, नुकसान भरपाई म्हणून 50 लाख देण्याचे काम बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाले असून, उर्वरित राहिलेल्यांनाही लवकर मदत दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय, पोलीस कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नाही. ते वाटप करण्याच्या दृष्टीने विचार केला जात असून, कर्जासाठी मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील