पोलीस पाटलास येल्ड्यात डांबले

By Admin | Updated: August 11, 2014 00:19 IST2014-08-11T00:16:24+5:302014-08-11T00:19:15+5:30

पोलीस पाटलास येल्ड्यात डांबले

The Police Patels were locked in the yell | पोलीस पाटलास येल्ड्यात डांबले

पोलीस पाटलास येल्ड्यात डांबले

अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा येथे पोलीस पाटलास स्वत:च्याच घरात डांबल्याची घटना शनिवारी रात्री घडली़
विश्वांभर दत्तात्रय सामनर (रा़ येल्डा) असे पोलीस पाटलाचे नाव आहे़ धोंडीबा दाजिबा सामनर, सुंदर सुदाम सामनर ंयांचा आरोपींमध्ये समावेश आहे़ आमच्या जागेत कचरा का टाकला, या कारणावरुन या दोघांनी विश्वांभर यांच्याशी वाद घातला़ त्यानंतर त्यांच्याच घरात डांबून ठेवले़ विश्वांभर यांनी स्वत:ची कशीबशी सुटका केली़ त्यानंतर ग्रामीण ठाण्यात फिर्याद नोंदविली़ (वार्ताहर)

Web Title: The Police Patels were locked in the yell