पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By Admin | Updated: May 28, 2017 00:30 IST2017-05-28T00:23:01+5:302017-05-28T00:30:56+5:30

जालना : जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी शनिवारी काढले.

Police Inspector's Transfer | पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी शनिवारी काढले. धुळ्याहून आलेले पोनि. डी. के. शेळके यांची अंबड पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.अंबडचे पोनि. आर.बी.खनाळ यांची बदनापुरला तर तेथील आर.टी.रेंगे यांची परतुरला बदली झाली आहे. परतूरचे पोनि. एन.पी. राऊत यांची जिल्हा विशेष शाखेत झाली आहे. दौंडहून आलेले एन.पी. पाटील यांना जाफराबादला तर येथील संतोष पाटील यांची शहर वाहतूक शाखेत बदली झाली आहे. पोनि. यशवंत जाधव यांची विशेष कृती दलात नियुक्ती झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

Web Title: Police Inspector's Transfer