शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:27 IST

दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा व्हिडिओ तयार करून व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल के ल्याच्या गुन्ह्यात सायबर सेलच्या पथकाने आफताब खान नादर खान याला शनिवारी सायंकाळी अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

औरंगाबाद : दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा व्हिडिओ तयार करून व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल के ल्याच्या गुन्ह्यात सायबर सेलच्या पथकाने आफताब खान नादर खान याला शनिवारी सायंकाळी अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर हे सोशल मीडियावरील पोस्टची पाहणी करीत असताना १४ वर्षीय मुलगा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये व अश्लील भाषेमध्ये बोलत असलेला व्हिडिओ निदर्शनास आला. या व्हिडिओमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून सायबर सेलने व्हिडिओमध्ये दिसणाºया १४ वर्षांच्या मुलाचा शोध घेऊन त्याला किराडपुरा येथील शरीफ कॉलनीमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आफताब खान नादर खान याच्या सांगण्यावरून व्हिडिओ काढल्याचे स्पष्ट केले. आफताबने त्याच्या मोबाईलमधून शूटिंग केली आणि व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल के ल्याचेही सांगितले.अल्पवयीन मुलाच्या माहितीवरून सायबर सेलच्या पथकाने आफताब खानला (रा. शरीफ कॉलनी) शनिवारी दुपारी ताब्यात घेतले. शनिवारी सायंकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील ए. यू. घुगे यांनी न्यायालयास विनंती केली की, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यामागचा उद्देश काय, त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का, याची चौकशी करावयाची आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ कोणाकोणाला पाठविला, व्हिडिओ व्हायरल करणारा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घ्यावयाचा असल्यामुळे आफताबला पोलीस कोठडी देण्याची विनंती के ली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.------------

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCrime Newsगुन्हेगारी