शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘पिंगा गं पोरी, पिंगा गं’च्या तालात रंगल्या सख्या

By admin | Updated: August 22, 2014 00:19 IST

औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे सदस्यांसाठी श्रावण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात सदस्यांनी मंगळागौरीच्या गाण्यावर फेर धरला.

औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे सदस्यांसाठी श्रावण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात सदस्यांनी मंगळागौरीच्या गाण्यावर फेर धरला. तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व ‘पिंगा गं पोरी’ असा पिंगा घालत अवघे संत तुकाराम नाट्यगृह दुमदुमून टाकले. यावेळी सखी मंच अध्यक्ष रेखा राठी, सचिव अनिता कोटगिरे, पद्मजा मांजरमकर, गीता अग्रवाल, सरोज बगाडिया, असोसिएट स्पॉन्सरर भाग्य विजय अ‍ॅस्ट्रोवास्तू सोल्युशनचे विजय चाटोरीकर, रिसो राईस ब्रॉन आॅईलचे अमित शर्मा, जयेश ठक्कर, दिवा फॅशनच्या सोनल संचेती आदींची उपस्थिती होती.यावेळी सदस्यांच्या मेंदी, थाळी डेक ोरेशन, श्रावण साज आणि उखाणे या स्पर्धा घेण्यात आल्या. श्रावण महिन्यात श्रावणाचे बहरलेले रूप पाहता या रूपाचे औचित्य साधूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्रावण सोहळ्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीप प्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रेरणा ग्रुप व ओंजळ ग्रुप या दोन्ही ग्रुपने मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणाऱ्या विविध खेळांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. मेंदी, थाळी डेकोरेशन, उखाणे व श्रावण साज या स्पर्धा घेण्यात आल्या.यानंतर लगेचच सख्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली अभिनेत्री ऋजुता देशमुख हिच्याशी मनमोकळा संवाद साधता आला. त्यावेळी बोलताना ऋजुता म्हणाली की, प्रत्येक स्त्रीला तिच्या घरच्यांकडून सहकार्य मिळणे खूप महत्त्वाचे असते. यशस्वीपणे काम करण्यासाठी घरच्यांचे परिपूर्ण सहकार्य खूप गरजेचे असते. माझ्या यशाचेही हेच कारण आहे. याच सोहळ्यात सखी मंच सदस्यांच्या नोंदणीच्या वेळी जिल्हास्तरीय सुवर्ण सखी योजनेचे प्रायोजकत्व प्रोझोन मॉलने स्वीकारले होते. या योजनेत लाखो सखींनी सहभाग नोंदवला होता. त्या सखींपैकी लकी ड्रॉद्वारे भाग्यवान सखींची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.परीक्षक या होत्या : मेंदी- राधा स्वर्णकार, रुची चोपडा. थाळी डेकोरेशन- संगीता मालपाणी, वेदवती पारीख. श्रावण साज (फॅशन शो) रचना काकडे, संगीता तापडिया. उखाणे- राजश्री रावळे, शुभांगी बोंदरे.