पंकजा मुंडेंच्या सभेत कोसळलं स्टेज
By Admin | Updated: January 28, 2017 22:41 IST2017-01-28T22:39:48+5:302017-01-28T22:41:33+5:30
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथे घडली.

पंकजा मुंडेंच्या सभेत कोसळलं स्टेज
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २८ - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील महलगांव येथे पंकजा मुंडेंची सभा सुरु असतानाच हा प्रकार घडलाय. स्टेजवरील गर्दी वाढल्याने स्टेज कोसळल्याचे समजते. दरम्यान या घटनेते पंकजा मुंडेंना कोणतीही इजा झालेली नसून त्या सुखरूप असल्याचे समजते.