लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

शासकीय वसतिगृहाच्या दुरवस्थेबद्दल विद्यार्थ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर - Marathi News | Students hold officials accountable for the poor condition of government hostels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय वसतिगृहाच्या दुरवस्थेबद्दल विद्यार्थ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची जोरदार निदर्शने ...

नायलाॅन मांजाने तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला, अन्य एकाचा कान तर दुसऱ्याचा गळा कापला - Marathi News | Nylon manja cuts chick young man narrowly escapes eye, cuts off ear of another and throat of another | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नायलाॅन मांजाने तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला, अन्य एकाचा कान तर दुसऱ्याचा गळा कापला

तरुणाने हाताने मांजा अडविल्याने सुदैवाने डोळा वाचला. मात्र, डोळ्याखालील भागात तब्बल १७ टाके द्यावे लागले. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना द्यावे लागणार पसंतीचे ठिकाण - Marathi News | Preferred location to be given to beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना द्यावे लागणार पसंतीचे ठिकाण

ऑनलाइन पद्धतीने प्रकल्पाची तीन ठिकाणे निवडावी लागणार ...

बोलणे बंद केल्याने अल्पवयीन मुलीसोबतचे खासगी छायाचित्र, व्हिडिओ व्हायरल; विकृत अटकेत - Marathi News | Private photos, videos with minor girl go viral after she stops talking; Pervert arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोलणे बंद केल्याने अल्पवयीन मुलीसोबतचे खासगी छायाचित्र, व्हिडिओ व्हायरल; विकृत अटकेत

कॅफेमध्येही अश्लील कृत्याचा व्हिडीओ केला अपलोड; गुन्हा दाखल होताच पसार; पंचवीस दिवसांनंतर विकृत अटकेत ...

बनावट ई-मेल आयडीद्वारे क्लर्कने ११ महिन्यांत २१ कोटी हडपले; दोन मैत्रिणींवर पैसा उडविला - Marathi News | Clerk embezzled Rs 21 crore in 11 months through fake email ID; money spent on two girl friends | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट ई-मेल आयडीद्वारे क्लर्कने ११ महिन्यांत २१ कोटी हडपले; दोन मैत्रिणींवर पैसा उडविला

११ महिन्यांत हडपले २१.५९ कोटी, सोने खरेदीसाठी सराफाला मोठी रक्कम देऊन मुख्य आरोपी पसार क्रीडा विभाग घोटाळा : प्रेयसीच्या नावाने चार खोल्यांच्या दोन अल्ट्रा लक्झरीयस फ्लॅटची खरेदी ...

‘जनशताब्दी’नंतर आता ‘वंदे भारत’च्या विस्ताराच्या हालचाली; नव्याऐवजी रेल्वे पळविण्याचाच घाट - Marathi News | After 'Janshatabdi', now there are moves to expand 'Vande Bharat Express'; The only option is to run the railway instead of a new one | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जनशताब्दी’नंतर आता ‘वंदे भारत’च्या विस्ताराच्या हालचाली; नव्याऐवजी रेल्वे पळविण्याचाच घाट

प्रवासी, रेल्वे संघटनांतून विरोध : ६० टक्के प्रवासी शहरातून, तरीही वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्याच्या हालचाली ...

पैठण रोडचे सेंटर अलाइनमेंट दोन मीटर सरकवावे लागणार ? - Marathi News | Will the center alignment of Paithan Road have to be shifted by two meters? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण रोडचे सेंटर अलाइनमेंट दोन मीटर सरकवावे लागणार ?

तज्ज्ञांकडून मंथन सुरू : नॅशनल हायवेची परवानगी घ्यावी लागणार ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आमची मागणी कायम: अतुल सावे - Marathi News | Our demand for the post of Guardian Minister of Chhatrapati Sambhajinagar district remains: Atul Save | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आमची मागणी कायम: अतुल सावे

जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये स्पर्धा; भाजप, शिंदेसेनेचा दावा ...

मीच होणार पालकमंत्री; जिल्ह्यातील गुंडगिरी, भूमाफियांवर कारवाई करणार: संजय शिरसाट - Marathi News | I will be the Guardian Minister; Action will be taken against hooliganism and land mafia in the district: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मीच होणार पालकमंत्री; जिल्ह्यातील गुंडगिरी, भूमाफियांवर कारवाई करणार: संजय शिरसाट

सामाजिक न्याय विभागातील आव्हाने पेलण्यासाठी काम करणार आहे. कोणतेही खाते लहान अथवा मोठे नसते.  ...