लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वप्नातील घराचे रूपांतर संकटात; चार वर्षांतच तडे, कललेल्या इमारतीला ‘जॅकचा टेकू’ - Marathi News | Dream home turns into crisis; Cracks in four years, leaning building in support of 'jack', fear among residents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वप्नातील घराचे रूपांतर संकटात; चार वर्षांतच तडे, कललेल्या इमारतीला ‘जॅकचा टेकू’

आठ कुटुंबीयांचा संसार मंदिरात; इमारत रिकामी करण्याच्या बीडीओंच्या सूचना ...

माझी मुले आली का? वडील अखेरच्या श्वासापर्यंत विचारत राहिले; मृत्यूनंतरही ते आलेच नाहीत - Marathi News | Did my children come? Father kept asking till his last breath; even after death, they did not come | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी मुले आली का? वडील अखेरच्या श्वासापर्यंत विचारत राहिले; मृत्यूनंतरही ते आलेच नाहीत

‘वडील आजारी आहेत’ म्हटल्यावरही मुलाचा भेटण्यास नकार; वाट पाहत बापाचा वृद्धाश्रमात मृत्यू ...

वरातीमागून घोडे! छत्रपती संभाजीनगरात नवीन ६ जलकुंभ तयार, जलवाहिन्याच नाहीत! - Marathi News | 6 new water tanks built in Chhatrapati Sambhajinagar, no water channels! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वरातीमागून घोडे! छत्रपती संभाजीनगरात नवीन ६ जलकुंभ तयार, जलवाहिन्याच नाहीत!

जलकुंभापासून जुन्या जलवाहिन्यांपर्यंत लागणारे पाइपच टाकण्यात आलेले नाहीत. हे अंतर थोडेथिडके नसून, दोन ते चार किमी इतके आहे. ...

महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Needy and eligible farmers in Maharashtra will get loan waiver; Revenue Minister Bawankule gave important information | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Farmer Loan Waiver: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे.  ...

कन्नड पंचायत समितीमधून मंजूर कामाच्या ५०० संचिका गहाळ; संगणकातील डेटाही डिलीट - Marathi News | 500 files of approved work missing from Kannada Panchayat Samiti; Data from computer also deleted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड पंचायत समितीमधून मंजूर कामाच्या ५०० संचिका गहाळ; संगणकातील डेटाही डिलीट

बिलासाठी लाभधारक शेतकरी पंचायत समिती कार्यालयात दररोज चकरा मारत आहेत. ...

संत शक्ती मैदानात उतरली अन् विरोधकांचा सुपडासाफ झाला: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Sant Shakti entered the fray and the opposition was wiped out: Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संत शक्ती मैदानात उतरली अन् विरोधकांचा सुपडासाफ झाला: देवेंद्र फडणवीस

'पुन्हा येतो म्हणलो की मी पुन्हा येतोच' ...

फेरनोंदणीसाठी शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ अटकेत - Marathi News | Talathi arrested red-handed while accepting bribe of Rs 2,000 for re-registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेरनोंदणीसाठी शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ अटकेत

लोणी खुर्द येथील झेरॉक्स दुकानात एसीबीची सापळा रचून कारवाई ...

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना वर्षाचा कारावास; काय आहे प्रकरण? - Marathi News | Police inspector assault case; Former Kannada MLA Harshvardhan Jadhav sentenced to one year in prison | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना वर्षाचा कारावास; काय आहे प्रकरण?

सत्र न्यायालयाने २० हजारांचा दंडही ठोठावला ...

विशेष मुलांच्या हातांनी विणलेला प्रेमाचा धागा परदेशात पोहचला; पैश्यांसह मिळाला आत्मविश्वास - Marathi News | The thread of love woven by the hands of special children reached abroad; ‘I can do something too’ gave me confidence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विशेष मुलांच्या हातांनी विणलेला प्रेमाचा धागा परदेशात पोहचला; पैश्यांसह मिळाला आत्मविश्वास

विशेष मुलांनी बनविल्या राख्या : प्रत्येक विकलेल्या राखीसोबत त्यांना केवळ मोबदला नव्हे, तर ‘मीही काही तरी करू शकतो’ हा आत्मविश्वास मिळत आहे. ...