Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) झाल्टा फाटा केंब्रिज चौक दरम्यान अपघात, तीन कामगार जखमी ...
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पर्यवेक्षण व दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जीव्हीपीआर कंपनीने फोरट्रेस इन्फाकॉन, यश इनोव्हेटीव्ही सोल्युशन यांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नेमले. या कंपन्यांकडून विशाल एडके सर्व काम पाहत होता. ...
याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरवासीयांना वेळेवर पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या, खंडपीठाने दिले निर्देश ...
नुकसानभरपाई मिळवून देण्याबाबत विधि सेवा प्राधिकरणास आदेश ...
छत्रपती संभाजीनगरातील लबाडांनो पाणी द्या आंदोलनाचा समारोप महापालिकेवर हल्लाबोल मोर्चाने ...
गेवराई पायगाच्या सरपंचाचे फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर 'भीक मागो' आंदोलन करून लक्ष वेधले ...
लोकमत पाठपुरावा : एक आरोपी पसारच, उपनिरीक्षक वगळता तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई नाहीच ...
छत्रपती संभाजीनगर शहरात जवळपास सहा ठिकाणी झाडे कोसळली आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुकीचे आदेश देताच सोशल मीडियावर राजकीय मंडळींच्या पोस्टचा पाऊस सुरू झाला. ...