लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
हडको कॉर्नरवर कट मारून ओव्हरटेक केल्याने वाद, काही मिनिटांत मोठा जमाव जमल्याने तणाव - Marathi News | Controversy overtaking at Hudco corner, tension as large crowd gathers within minutes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हडको कॉर्नरवर कट मारून ओव्हरटेक केल्याने वाद, काही मिनिटांत मोठा जमाव जमल्याने तणाव

पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथकाने वेळीच धाव घेतल्याने अनुचित प्रकार टळून तणाव निवळला. ...

गौरीसमोर साकारला जरांगेंच्या प्रवासाचा देखावा; मराठा आरक्षणासाठी पैठणच्या महिलेचे साकडे - Marathi News | A unique look at the journey of a woman from Paithan, Gauri, for Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरीसमोर साकारला जरांगेंच्या प्रवासाचा देखावा; मराठा आरक्षणासाठी पैठणच्या महिलेचे साकडे

कागद–कपड्यांतून उभारला मराठा आंदोलनाचा प्रवास; पैठणमध्ये स्वाती माने यांचा कलात्मक अनोखा देखावा . ...

भिक्षा मागून घरी परतणाऱ्या बालकास मिनी ट्रॅव्हल्सने उडविले; चार भांवड थोडक्यात बचावले - Marathi News | A child returning home from begging was crushed by a minibus; four siblings narrowly escaped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिक्षा मागून घरी परतणाऱ्या बालकास मिनी ट्रॅव्हल्सने उडविले; चार भांवड थोडक्यात बचावले

पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घटना ...

जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू - Marathi News | The temptation to swim in a seepage pond while grazing animals cost lives, two friends drowned to death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू

शाळेला सुटी असल्याने दोघेही जनावरे चारण्यासाठी घराबाहेर पडले होते ...

जायकवाडी धरणाजवळील ६० लाखांची पिचिंग वाहून गेली; निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी! - Marathi News | Pitching worth Rs 60 lakh near Jayakwadi dam washed away; Demand for inquiry into shoddy work! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाजवळील ६० लाखांची पिचिंग वाहून गेली; निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी!

जायकवाडी विद्युत निर्मिती केंद्राजवळ दीड वर्षांपूर्वीच ६० लाखांतून पिचिंग केली होती ...

छत्रपती संभाजीनगरकरांना नवीन वर्षात दररोज पाणी मिळेल पण...मीटरही लावणार! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkars will get water every day in the new year, but...meters will also be installed! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांना नवीन वर्षात दररोज पाणी मिळेल पण...मीटरही लावणार!

आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचे आदेश ...

स्तनाच्या कर्करोगावरील नवीन रासायनिक संयुगांचा शोध; छत्रपती संभाजीनगरच्या प्राध्यापकांना पेटंट - Marathi News | Discovery of new chemical compounds against breast cancer; Patent granted to professors of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्तनाच्या कर्करोगावरील नवीन रासायनिक संयुगांचा शोध; छत्रपती संभाजीनगरच्या प्राध्यापकांना पेटंट

देवगिरी, स.भु. विज्ञान, शासकीय संस्थेतील प्राध्यापकांचे संशोधन ...

मराठवाड्यात मुसळधार; नांदेड, लातूरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस, २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा - Marathi News | Torrential rains in Marathwada; Record-breaking rains in Nanded, Latur, 2600 villages hit by heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात मुसळधार; नांदेड, लातूरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस, २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा

मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. ...

औषध विक्रेताच बनला 'ड्रग्स पेडलर'; नोकरी सोडून गुन्हेगाराशी केली पार्टनरशिप, तिघे अटकेत - Marathi News | Drug dealer becomes 'drug peddler'; quits job and forms partnership with criminal, three arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषध विक्रेताच बनला 'ड्रग्स पेडलर'; नोकरी सोडून गुन्हेगाराशी केली पार्टनरशिप, तिघे अटकेत

एजन्सीद्वारे नशेसाठी औषधांचा पुरवठा, १२७० बाटल्या, ८८ गोळ्यांसह ८० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त ...