लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचे अकरा घोटाळेबाज हर्सूल कारागृहात - Marathi News | Eleven scammers of 21.59 crores from the Divisional Sports Complex are in Hersul jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचे अकरा घोटाळेबाज हर्सूल कारागृहात

गुन्ह्यात आयटी ॲक्टची वाढ; तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे वर्ग ...

...तर दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रे पुरवा: जोगेंद्र कवाडे - Marathi News | ...then provide weapons to Dalits for self-defense: Jogendra Kawade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रे पुरवा: जोगेंद्र कवाडे

दलितांनी तक्रारीसोबत प्रतिकारही करावा ...

‘पीईएस’ सोसायटीच्या अध्यक्षपदावरून रामदास आठवले विरुद्ध आनंदराज आंबेडकर ! - Marathi News | Ramdas Athawale vs Anandraj Ambedkar over 'PES' society! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पीईएस’ सोसायटीच्या अध्यक्षपदावरून रामदास आठवले विरुद्ध आनंदराज आंबेडकर !

‘पीईएस’चा अध्यक्ष मीच, यापुढे माझ्या स्वाक्षरीने आर्थिक व्यवहार करा असे आठवले बोलल्यानंतर त्याला आनंदराज आंबेडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे ...

“समोर मर्डर झालाय, दागिने काढून ठेवा!”; भरदिवसा महिलेचे पाच तोळ्यांचे दागिने लुटले - Marathi News | “There has been a murder in front of you, take off your jewelry!”; Woman robbed of five tolas worth of jewelry in broad daylight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :“समोर मर्डर झालाय, दागिने काढून ठेवा!”; भरदिवसा महिलेचे पाच तोळ्यांचे दागिने लुटले

“समोर परिसरात मर्डर झालाय, अंगावरील दागिने काढून ठेवा,” असे सांगत तोतया फौजदाराने घाबरवून टाकले. ...

कॉलेजमध्ये कॉलर उडवण्यावरून वाद; फ्लॅटमध्ये घुसून तरुणाचा चिरला गळा - Marathi News | Argument over collar-waving in college; Youth Praeep Nipate kills by slits throat after entering flat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॉलेजमध्ये कॉलर उडवण्यावरून वाद; फ्लॅटमध्ये घुसून तरुणाचा चिरला गळा

छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना; महाविद्यालयातील मारहाणीला तीन दिवसांनंतर गंभीर वळण ...

घाटी रुग्णालयात चार वर्षांमध्ये चार वेळा आग, जागोजागी धोकादायक वायरिंग - Marathi News | Four fires in four years at Ghati Hospital, dangerous wiring everywhere | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात चार वर्षांमध्ये चार वेळा आग, जागोजागी धोकादायक वायरिंग

अग्निशामक यंत्रणेचे काम अडकले ८० टक्क्यांवर ...

महाविद्यालयांना १० हजार रुपये दंडच नव्हे; विद्यापीठ युवा महोत्सवाचे संपूर्ण शुल्कच घेणार - Marathi News | Colleges will not only be fined Rs 10,000; the university will also collect the entire fee for the Youth Festival | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयांना १० हजार रुपये दंडच नव्हे; विद्यापीठ युवा महोत्सवाचे संपूर्ण शुल्कच घेणार

सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांवर कोट्यवधींचा दंड ...

मनपाचे पथविक्रेता धोरण ठरेना; ४,५०० हातगाड्या जप्त, हॉकर्स बांधवांनी पोट कसे भरावे? - Marathi News | chhatrapati sambhaji nagar Municipal Corporation's street vendor policy not finalized; 4,500 handcarts seized, how will hawkers feed their families? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाचे पथविक्रेता धोरण ठरेना; ४,५०० हातगाड्या जप्त, हॉकर्स बांधवांनी पोट कसे भरावे?

मनपाचे अजब धोरण :  गरीब हातगाडी चालक विविध राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांकडे हातगाडी मिळवून द्या म्हणून आग्रह धरतात. त्यांच्या विनंतीलाही मनपा प्रशासन मान द्यायला तयार नाही. ...

मालकावरील वार हेल्मेटने घेतला, थोडक्यात जीव वाचला; संक्रांत काळात दुचाकी जरा जपुनच चालवा   - Marathi News | Owner was saved by a helmet in Nylon Manja Attack, narrowly escaped death; Ride your bike with caution during Sankranti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालकावरील वार हेल्मेटने घेतला, थोडक्यात जीव वाचला; संक्रांत काळात दुचाकी जरा जपुनच चालवा  

माणसाची त्वचा किती कोमल आहे आणि मांजाचा वार किती धारधार आहे हे महाराष्ट्रातील एका घटनेवरून लक्षात येत आहे. ...