लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण - Marathi News | Youth lynched for posting offensive post about Jarange Patil; Youth beaten up by supporters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

मनोज जरांगे यांच्याबद्दल सोशल मिडीयात अपशब्द वापरल्याने मनोज जरांगे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. ...

घृष्णेश्वर मंदिराच्या आत सुधारणेसाठी ८० कोटी द्या; १५६ कोटींतून मंदिराबाहेरील परिसराचा विकास - Marathi News | Rs 80 crores for improvement inside Ghrishneshwar temple; Rs 156 crores for development of the area outside the temple | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घृष्णेश्वर मंदिराच्या आत सुधारणेसाठी ८० कोटी द्या; १५६ कोटींतून मंदिराबाहेरील परिसराचा विकास

२०१८ मध्ये ११२ कोटींचा प्रस्ताव होता. २०२४ मध्ये तो १५६ कोटींवर गेला. २०२५ मध्ये ४५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ...

महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाची पुढील दिशा २ सप्टेंबर रोजी चैत्यभूमीत ठरणार: भन्ते विनाचार्य - Marathi News | The next direction of the Mahabodhi Mahavihara movement will be decided on September 2nd at Chaityabhoomi: Bhante Vinacharya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाची पुढील दिशा २ सप्टेंबर रोजी चैत्यभूमीत ठरणार: भन्ते विनाचार्य

आंदोलनाची पुढील दिशा चैत्यभूमी येथे ठरणार असून २ सप्टेंबर रोजी चैत्यभूमीला येण्याचे आवाहन भन्ते विनायार्च यांनी बौद्ध उपासक, उपासिकांना केले. ...

पाडसवान हत्याकांड: तीन आरोपींची वाढ, दोघे ताब्यात; आरोपी करताच निमोनेची बहीण पसार - Marathi News | Padaswan murder case: Three more accused, two arrested late at night; Nimone's sister flees as soon as accused are arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाडसवान हत्याकांड: तीन आरोपींची वाढ, दोघे ताब्यात; आरोपी करताच निमोनेची बहीण पसार

आरोपींच्या राजकीय आश्रयाबाबत सखोल चौकशीची करण्यात येणार ...

घरात साठा करून युरियाची दिडपट दराने विक्री, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द - Marathi News | License of shop that sells urea at 1.5 times the price by storing it at home, looting farmers cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरात साठा करून युरियाची दिडपट दराने विक्री, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द

बाजार सावंगी येथे कृषीच्या पथकाची धाड : दुकानदाराचा परवाना कायमचा रद्द होणार ...

‘मागे चार कार्यकर्ते नसतानाही तिकीट मागणाऱ्यांपासून सावध राहा’; काँग्रेस श्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना - Marathi News | 'Beware of those who ask for tickets even when there are not four workers behind them'; Feelings of Congress workers towards the top brass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मागे चार कार्यकर्ते नसतानाही तिकीट मागणाऱ्यांपासून सावध राहा’; काँग्रेस श्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना

बहुतांश कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका लढवाव्यात, असे वाटत होते. ...

मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची दोन चाके निखळली, प्रवरा संगमवर धक्कादायक घटना - Marathi News | Two wheels of a Mumbai going Humsafar travel's bus came off, shocking incident at Pravara Sangam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची दोन चाके निखळली, प्रवरा संगमवर धक्कादायक घटना

चालकामुळे प्रवासी बालंबाल वाचले; मात्र रात्री १२ ते ५ वाजेपर्यंत प्रवासी ताटकळले ...

योजनेतील रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ; रुग्णांवर उपचारासाठी ‘शर्यत’ - Marathi News | Rapid increase in the number of hospitals under the scheme; 'race' for treatment of patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :योजनेतील रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ; रुग्णांवर उपचारासाठी ‘शर्यत’

दोन वर्षांत ७० हजार रुग्णांवर ४३२ कोटींचे उपचार ...

मुंबईसाठी उद्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस; नव्या वेळेत नांदेडहून तर शेवटची जालन्यातून धावणार - Marathi News | Two Vande Bharat Expresses will run for Mumbai tomorrow; one from Nanded at the new time and the last from Jalna | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईसाठी उद्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस; नव्या वेळेत नांदेडहून तर शेवटची जालन्यातून धावणार

जालन्याहून धावणार उद्या शेवटची वंदे भारत एक्स्प्रेस; उद्या सकाळी ११:२० वाजता नांदेडहून उद्घाटनाची फेरी ...