कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) पेठेनगर येथील पक्की घरे मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. ...
जवळपास पाच वेळा शहरात पोलिसांनी गुन्हेगार, अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. ...
Lokmat.com No. 1 Marathi News Website as per Comscore: एप्रिल महिन्यात तब्बल १ कोटी ४८ लाख ३२ हजार वाचकांनी (युनिक व्हिजिटर्स) 'लोकमत डॉट कॉम'ला भेट दिली आणि बातम्या, लेख, फोटोगॅलरी, वेब स्टोरीज् अशा विविध फॉरमॅटमधील मजकूर वाचला-पाहिला. ...
धुळे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका कायम; कार कालव्यात कोसळल्यापासून बचावल्याने मोठा अनर्थ टळला असून ८ प्रवासी जखमी आहेत ...
लॉजिंग वेश्याव्यवसायासाठी परिसरात कुख्यात, दीड हजार रुपयांत चालायचा देहव्यापार; २०१० मध्ये शहरात आलेल्या हाजबेने १५ वर्षांत बसवला अवैध व्यवसायात जम ...
रेकी करून जाताना खरेदीसाठी उतरला होता हाजबे, एकाच दिवसात उचलले पाच जण; ९ अधिकारी, ४० कर्मचाऱ्यांचे ११ दिवस अहोरात्र परिश्रम ...
बजाजनगर दरोड्यातील मुख्य सूत्रधाराचे पोलिसांकडून ‘एन्काउंटर’; वडगाव कोल्हाटी-साजापूर रस्त्यावर गोळीबाराचा थरार ...
परराज्यात सोने ठेवल्याचा पोलिसांना संशय; पाच दरोडेखोरांना १४ दिवसांची पोलिस कोठडी ...
Chhatrapati Sambhajinagar Encounter: टोलनाक्याचे बॅरिकेड्स तोडून सुसाट वेगात पळ काढला. त्यानंतरही त्याने सोमवारी लॉजवर येण्याची हिंमत केली. ...
छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी मोठं घबाड सापडलं आहे. ...