कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) प्राध्यापक म्हणून परभणी येथून त्यांची धुळे येथे बदली झाली आहे. मात्र, या बदलीनंतरही, ते पुन्हा घाटीतच अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहणार आहेत. ...
अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका; वीज पडून २५ जणांचा मृत्यू; ४०० जनावरेही दगावली ...
त्यामध्ये म्हणतात... हॅलो, ‘डीएमईआर’ची काही नवीन ‘ॲड’ येतेय? ‘डायरेक्ट’ काम करणाऱ्याशी आपला संपर्क ...
“तुम्ही जर खरोखरच इतके प्रामाणिक आहात, तर हे हॉटेल विकत घेऊन दाखवा.” असे आव्हान मंत्री संजय शिरसाट यांनी दिलं ...
खबरदार! वनविभागाचे नियम धाब्यावर बसवाल तर खैर नाही ! ...
विविध ठिकाणांहून आलेले वयोवृद्ध आज बीड बायपास येथील आधार वृद्धाश्रमाच्या छताखाली आपले उत्तर आयुष्य आनंदाने जगत आहेत. ...
उद्योजकाच्या घरावरील दरोडा प्रकरण, आरोपींमध्ये बाप-लेकीचा समावेश ...
येणाऱ्या महापालिका निवडणुका या भाजपने स्वबळावर लढाव्यात. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्यावर अन्याय होऊ नये ...
राज्यात २०१८ पासून गैरप्रकार; ‘स्टाफ नर्स’ भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना हेरून पात्र नसणाऱ्यांचे डाक्युमेंट व्हेरीफिकेशन करून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी १५ ते २० लाख रुपये घेण्याचा ‘उद्योग’ काही जण करीत असल्याचे समजते. ...
राज्यात २०१८ पासून हा गैरप्रकार सुरू असल्याचे समजते ...