लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

लोकमत एपीएलचा थरार! छत्रपती संभाजीनगरकरांना आजपासून क्रिकेट सामन्यांची पर्वणी - Marathi News | Lokmat APL thrill! Chhatrapati Sambhajinagarkars will enjoy cricket matches from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकमत एपीएलचा थरार! छत्रपती संभाजीनगरकरांना आजपासून क्रिकेट सामन्यांची पर्वणी

१० संघांचा सहभाग, ०९ दिवसांत २३ रोमहर्षक क्रिकेट सामन्यांची पर्वणी ...

दुचाकीवर तणावात आली चक्कर त्यात चेनमध्ये अडकला पदर; मुलासमोरच आईचा करूण अंत! - Marathi News | while riding on two-wheeler women's saree pallu caught in the chain; Mother's heartbreaking death in front of her child! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीवर तणावात आली चक्कर त्यात चेनमध्ये अडकला पदर; मुलासमोरच आईचा करूण अंत!

मुलासोबतत्याच्या स्पोर्टबाइकवरून जाताना चेनमध्ये साडीचा पदर अडकल्याने अपघात; छत्रपती संभाजीनगर-जळगाव रस्त्यावर चिंचखेडानजीक घटना ...

चटपटीत खाण्यासाठी उपाहारगृहे, रस्त्यावरील स्टॉल्सवर गर्दी; स्वच्छतेची मात्र ऐसीतैसी - Marathi News | Crowds at restaurants and street stalls for quick meals; cleanliness is so-so | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चटपटीत खाण्यासाठी उपाहारगृहे, रस्त्यावरील स्टॉल्सवर गर्दी; स्वच्छतेची मात्र ऐसीतैसी

वडापाव, मसाला डोसा, भजे, कचोरी, पोहे, खिचडी खाण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होत आहे ...

शस्त्रधारी चोरांचा बीड बायपासवर धुमाकूळ, एक फ्लॅट फोडून रहिवाशांवर हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | Armed thieves on the Beed bypass, attempted to break into a flat and attack the residents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शस्त्रधारी चोरांचा बीड बायपासवर धुमाकूळ, एक फ्लॅट फोडून रहिवाशांवर हल्ल्याचा प्रयत्न

मध्यरात्री २ वाजता द्वारकासदासनगरमध्ये घटना, शहरात रात्री राजराेस चोर, शस्त्रधारी गुंडांचा वावर ...

पोलिसांना दमदाटी करणाऱ्या कुणाल बाकलीवालला तब्बल १४ अटींसह ५० लाखांचे जामीन बंधपत्र - Marathi News | Kunal Bakliwal, who assaulted the police, gets a bail bond of Rs 50 lakh with 14 conditions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांना दमदाटी करणाऱ्या कुणाल बाकलीवालला तब्बल १४ अटींसह ५० लाखांचे जामीन बंधपत्र

शहर सोडण्यापूर्वी पोलिस उपायुक्तांना कळवणे बंधनकारक असेल; कोणाशी उद्धटपणा नाही ...

चालकाचा ताबा सुटल्याने समृद्धीवर भरधाव कंटेनर उलटला, दोन भाग होऊन विरुद्ध दिशेने पडले - Marathi News | The container overturned at high speed on Samruddhi due to driver's loss of control, two parts fell in opposite directions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चालकाचा ताबा सुटल्याने समृद्धीवर भरधाव कंटेनर उलटला, दोन भाग होऊन विरुद्ध दिशेने पडले

कंटेनरचे दोन भाग विरुद्ध दिशेने पडल्याने बराच वेळ दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. ...

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेना मंत्र्यांचं सर्वात मोठं विधान - Marathi News | Will Eknath Shinde-Uddhav Thackeray come together?; Shiv Sena minister Sanjay Shirsat biggest statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेना मंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं शिरसाटांनी सांगितले. ...

विकृतांची क्रूरता! विष लावून ब्रेड, बिस्किट खाऊ घातली; चार पिल्लांसह ९ श्वानांचा तडफडून मृत्यू - Marathi News | Shocking! 9 dogs, including four puppies, died after being fed poisoned bread and biscuits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकृतांची क्रूरता! विष लावून ब्रेड, बिस्किट खाऊ घातली; चार पिल्लांसह ९ श्वानांचा तडफडून मृत्यू

बेगमपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

रहिवाशांचे रौद्ररूप पाहून दरोडेखोर जीवमुठीत घेऊन पसार; छत्रपती संभाजीनगरातील घटना - Marathi News | Vigilant residents foil robbery attempt; Incident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रहिवाशांचे रौद्ररूप पाहून दरोडेखोर जीवमुठीत घेऊन पसार; छत्रपती संभाजीनगरातील घटना

सुमंगल रेसिडेन्सीमध्ये मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी प्रवेश केला. ...