लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
घाटी रुग्णालयात नातेवाईक बनताहेत ‘स्टँड’; रुग्णांबरोबर नातेवाईकही सहन करतात वेदना - Marathi News | Relatives become 'stands' at Ghati Hospital; Along with the patients, the relatives also bear the pain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात नातेवाईक बनताहेत ‘स्टँड’; रुग्णांबरोबर नातेवाईकही सहन करतात वेदना

हातात सलाईन घेऊन उभ्या राहिलेल्या घाटी रुग्णालयातील लहान मुलीचा फोटो मे २०१८ मध्ये समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले होते. ...

ॲनिमेशनमध्ये हातखंडा, पण संगत चुकली; गुन्हेगार मित्रांमुळे बनला सराईत बाईक चोर - Marathi News | animator expert became a bike thief at the behest of his criminal friends | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ॲनिमेशनमध्ये हातखंडा, पण संगत चुकली; गुन्हेगार मित्रांमुळे बनला सराईत बाईक चोर

सिडको पोलिसांनी दुचाकी चोर अटकेत, तीन दुचाकी जप्त ...

खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरात हॉटेलच्या खोलीत आढळले प्रेमीयुगूलाचे मृतदेह - Marathi News | Exciting! The dead bodies of the couple were found in the hotel room of Panchawati Hotel Chh Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरात हॉटेलच्या खोलीत आढळले प्रेमीयुगूलाचे मृतदेह

वेदांतनगर पोलिस पुढील तपास करत आहेत ...

मराठा आरक्षणाला पँथरच्या काळापासून आमचा पाठिंबाच: रामदास आठवले - Marathi News | Our support for Maratha reservation since the days of Panthers: Ramdas recalls | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणाला पँथरच्या काळापासून आमचा पाठिंबाच: रामदास आठवले

तोडगा काढण्यासाठी सरकारशी बोलणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले ...

दहा लाखात तलाठी व्हा! परीक्षा केंद्रातून १६ व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका बाहेर,अर्ध्या तासांत उत्तरे - Marathi News | Become a Talathi in ten lakhs! At 16th minute, out of the question paper, the answers came straight to the exam center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा लाखात तलाठी व्हा! परीक्षा केंद्रातून १६ व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका बाहेर,अर्ध्या तासांत उत्तरे

९ वाजता परीक्षा सुरू, ९.१६ वाजता टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका, ९.४८ वाजता उत्तरे आली ...

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात गुड न्यूज; 'अर्पिता' वाघिणीने दिला तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म - Marathi News | Good News at Siddharth Zoo; 'Arpita' tiger gave birth to three white calves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात गुड न्यूज; 'अर्पिता' वाघिणीने दिला तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म

या तीन बछड्यांच्या आगमनामुळे आता प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या पुन्हा १४ वर पोहचली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात ४२ दिवसांनंतर बरसल्या जलधारा - Marathi News | After 42 days torrential rains in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ४२ दिवसांनंतर बरसल्या जलधारा

१५० मि.मी. पावसाची तूट : २३ दिवस राहिले पावसाचे ...

आधीचा ‘ताे’ डेटा कुठेय?; समाजाने उपलब्ध करून दिले होते बहुतांश पुरावे - Marathi News | The State Commission for Backward Classes held a public hearing regarding Maratha reservation. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीचा ‘ताे’ डेटा कुठेय?; समाजाने उपलब्ध करून दिले होते बहुतांश पुरावे

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी घेतली होती. ...

सोशल मिडियातुनच कळले प्राध्यापक भरतीची चौकशी होणार - Marathi News | It came to know through social media that there will be an inquiry into the recruitment of professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मिडियातुनच कळले प्राध्यापक भरतीची चौकशी होणार

उच्च शिक्षण संचालकांचा विद्यापीठाशी पत्रव्यवहाराच नाही ...