मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, मसिआ आणि टीम ऑफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात रविवारी दुसरी जलसंवाद परिषद पार पडली. ...
२०२०-२१ काळात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ८० लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकूनही ४ वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही असा आरोप त्यांनी केला. ...