लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
लढवय्या विद्यार्थी कार्यकर्त्याची मृत्यूशी झुंज अपयशी, भावांसह बहिणीने दिला अग्निडाग - Marathi News | Fighting student activist Amol Kharat fails to fight with death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लढवय्या विद्यार्थी कार्यकर्त्याची मृत्यूशी झुंज अपयशी, भावांसह बहिणीने दिला अग्निडाग

या संपूर्ण आजारपणात सावलीसारखी सोबत असलेली बहीण श्रद्धा हिने यावेळी अत्यंत धीराने आपल्या भावांसोबत अमोलच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. ...

मनोज जरांगे अंतरवली सराटीत दाखल! साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात; चार दिवस घेतले उपचार - Marathi News | Manoj Jarange entered the Intervali Sarati! Chain hunger strike resumes; The treatment took four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे अंतरवली सराटीत दाखल! साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात; चार दिवस घेतले उपचार

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी १७ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे रविवारी शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी  दाखल केले होते. ...

हैद्राबाद एक्स्प्रेसच्या खाली चार म्हशींचा मृत्यू, पाच तासांपासून शिवाजीनगर रेल्वे गेट बंद - Marathi News | Four buffaloes died under Hyderabad Express, Shivajinagar railway gate closed for five hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैद्राबाद एक्स्प्रेसच्या खाली चार म्हशींचा मृत्यू, पाच तासांपासून शिवाजीनगर रेल्वे गेट बंद

मनपा अधिकाऱ्यांनी चार तास प्रतिसादच दिला नाही ...

बॉलीवूडला छत्रपती संभाजीनगरची भुरळ; मुव्ही, वेबसिरीज शूटिंगमधून शहराने कमावले ४५ कोटी - Marathi News | Big actors in Chhatrapati Sambhajinagar; The city earned 45 crores from the shooting of films, web series | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बॉलीवूडला छत्रपती संभाजीनगरची भुरळ; मुव्ही, वेबसिरीज शूटिंगमधून शहराने कमावले ४५ कोटी

जवान, डिस्पॅच, श्री, अवनीचे चित्रपट : वेबसिरीजची पोस्ट प्रॉडक्शन शूटिंग ...

मनोज जरांगे यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल, पण आरामाची गरज - Marathi News | Manoj Jarange all reports normal, but need relief | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल, पण आरामाची गरज

उपोषणामुळे त्यांना शारीरिक थकवा असल्याने आरामाची गरज ...

...अन् वसतिगृहाच्या वाॅर्डनने मागितली विद्यार्थिनींची माफी - Marathi News | ...and the warden of the Govt girls hostel apologized to the students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अन् वसतिगृहाच्या वाॅर्डनने मागितली विद्यार्थिनींची माफी

‘लोकमत इम्पॅक्ट’निर्वाह भत्ता वाटप : तातडीने पुरेसे पाणी, चांगले जेवणही झाले सुरू ...

विद्यापीठात ७३ जागांच्या भरती अर्जातून मिळाले २५ लाख, एका जागेसाठी ८० जण स्पर्धेत - Marathi News | 25 lakhs from the recruitment application for 73 seats in the Dr.BAMU, 80 people competed for one seat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात ७३ जागांच्या भरती अर्जातून मिळाले २५ लाख, एका जागेसाठी ८० जण स्पर्धेत

तब्बल ५ हजार ८१५ जणांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न ...

मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय; गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘जुलूस-ए-मोहमदी’ - Marathi News | The Great Decision of the Muslim Brotherhood; 'Juloos-e-Mohamdi' on the second day of Ganesh immersion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय; गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘जुलूस-ए-मोहमदी’

शनिवार, ३० सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ. शेख मुर्तूझा यांनी दिली. ...

तारातून वीज प्रवाही, पण रेल्वे अजूनही डिझेलवरच; मंजुरी रेल्वे बोर्डाच्या ‘यार्डात’  - Marathi News | Electricity flows through wires, but trains still run on diesel; Approval in Railway Board's 'Yard' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तारातून वीज प्रवाही, पण रेल्वे अजूनही डिझेलवरच; मंजुरी रेल्वे बोर्डाच्या ‘यार्डात’ 

जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण, पण विजेवर धावेना रेल्वे ...