Plane Crash: छत्रपती संभाजीनगर येथे २६ एप्रिल १९९३ रोजी झालेल्या विमान अपघातामधून दैव बलवत्तर म्हणून येथील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व तत्कालीन नगराध्यक्ष वसंतराव शिंदे हे बालंबाल बचावले होते. ...
शिरसाट यांनी बाजारभावापेक्षा कमी दरात स्टेशन रोडवरील हॉटेलची खरेदी केली. तसेच शेंद्रा एमआयडीसी येथे लिकर कंपनीसाठी आरक्षण उठवून जागा खरेदी केली, असे आरोप जलील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. ...
लहान भावाचा खून केल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी विनोद आव्हाड याला बुधवारी पहाटे खेडीफाटा येथील एका शेडमध्ये झोपलेला असताना ताब्यात घेतले. ...
विनोद खिरोळकरने १३ महिन्यांच्या कार्यकाळात वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये जमिनी करण्याचे अनेक निर्णय घेतले. यातून मोठी मायादेखील जमविल्याचे लाच घेताना पकडल्यानंतरच्या झाडाझडतीत उघडकीस आले. ...