लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

करोडी शिवारातील दोन कंपन्यात आग; मशिनरी, कच्चामाल जळून खाक - Marathi News | Fire in two companies in Karodi Shivara; Raw materials, machinery burnt out | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करोडी शिवारातील दोन कंपन्यात आग; मशिनरी, कच्चामाल जळून खाक

प्लास्टिक री- सायकलिंग करणारी आणि चहा पावडर बनवणाऱ्या कंपनीत आग ...

देवेंद्र फडणवीस राजनाथसिंहांच्या पाया पडले; मुख्यमंत्री शिंदेंचाही वाकून नमस्कार - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadanvis held Rajnath Singh's feet; Named as 'younger brother' of Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवेंद्र फडणवीस राजनाथसिंहांच्या पाया पडले; मुख्यमंत्री शिंदेंचाही वाकून नमस्कार

रेल्वे स्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते. ...

धर्मादाय रुग्णालयांना ‘झोल’ पडणार महागात - Marathi News | disorder will be expensive to the Charitable hospitals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धर्मादाय रुग्णालयांना ‘झोल’ पडणार महागात

यासंदर्भात ‘एसओपी’, गाइडलाइन तयार होत आहे, शिवाय ॲपही तयार केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही ॲपद्वारे कुठल्या रुग्णालयात १० टक्के खाटा रिक्त आहेत, हे पाहता येईल.  ...

राजपूत समाजातील 'भामटा' शब्द काढणार, फडणवीसांचा निर्धार; CM शिंदेंची घोषणा - Marathi News | Devendra Fadnavis' determination to remove the word 'Bhamta' from Rajput society; CM Eknath Shinde's announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजपूत समाजातील 'भामटा' शब्द काढणार, फडणवीसांचा निर्धार; CM शिंदेंची घोषणा

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते बोलत होते. ...

धक्कादायक! लिफ्टमध्ये डोके आडकल्याने 13 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना  - Marathi News | A 13-year-old boy died on the spot after getting his head stuck in an lift Incident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! लिफ्टमध्ये डोके आडकल्याने 13 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 

या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. ...

१६ वर्षांची नवरी, २६ वर्षांचा नवरा अन् लग्नापुर्वीच धडकले दामिनी पथक, उस्मानपुऱ्यात रोखला बालविवाह - Marathi News | 16-year-old wife, 26-year-old husband and Damini squad stopped child marriage in Usmanpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ वर्षांची नवरी, २६ वर्षांचा नवरा अन् लग्नापुर्वीच धडकले दामिनी पथक, उस्मानपुऱ्यात रोखला बालविवाह

लग्न न होताच वऱ्हाडी पोटभर जेवण जेऊन गेले. ...

मराठा समाजाला ६ महिन्यांत टिकाऊ आरक्षण मिळावे; मंत्री तानाजी सावंत यांचं विधान - Marathi News | Maratha community should get sustainable reservation within 6 months; Statement by Minister Tanaji Sawant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाजाला ६ महिन्यांत टिकाऊ आरक्षण मिळावे; मंत्री तानाजी सावंत यांचं विधान

डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक होती. ...

मित्राच्या वडिलाचा चाकूने भोसकून खून, टाऊन हॉल परिसरातील घटना - Marathi News | Friend's father stabbed to death, incident in town hall area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मित्राच्या वडिलाचा चाकूने भोसकून खून, टाऊन हॉल परिसरातील घटना

आरोपी जखमी, घाटीत उपचार सुरू. ...

नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाचे घर फोडले: आठ तोळे सोन्यासह रोख १ लाख रुपये लंपास - Marathi News | The house of a businessman who went to a relative's wedding was broken into | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाचे घर फोडले: आठ तोळे सोन्यासह रोख १ लाख रुपये लंपास

एन ४, सिडको भागातील घटना. ...