Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) सर्जरी विभागातील डाॅक्टरांच्या खांद्यावर बालकांवरील सर्जरीचा भार, ‘रेफर’चीही वेळ ...
यंदा राख्यांपाठोपाठ आकाशकंदीलही आपल्या छत्रपती संभाजीनगरात तयार झाले आहेत. ...
अनेक शेतकऱ्यांनी ‘थांबा आणि वाट पहा’ असे धोरण स्वीकारले आहे. ...
शहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत. ...
आंदोलकांनी शासकीय कार्यालयाच्या मुख्यदरवाजास टाळे ठोकत शासनाच्या वेळकाढूपणा धोरणाचा निषेध केला. ...
सराफा रोड विकास आराखड्यानुसार १५ मीटर रुंद आहे. रुंदीकरणासाठी २०१८ मध्ये प्रक्रिया राबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ...
आंदोलकांनी मुकुंदवाडी एसटी वर्कशॉपच्या भिंती लगत जालना रोडवर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध केला . ...
मंजूर झालेल्या दोन टेंडरचे एकूण 14 कोटी 10 लाख रूपयाच्या अर्धा टक्का 7 लाख रुपयांच्या लाचेची केली होती मागणी ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी ...
नोंदीनुसार संबंधितांना जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याचे आदेश शासनाने ३१ ऑक्टोबर रोजी दिल्यानंतर १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात प्रमाणपत्र देण्याचा श्रीगणेशा झाला. ...