लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
'कुणबी' प्रमाणपत्राबाबतचा 'जीआर' घेऊन सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला - Marathi News | Government delegation meeting Manoj Jarange with 'GR' regarding 'Kunabi' certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'कुणबी' प्रमाणपत्राबाबतचा 'जीआर' घेऊन सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला

उपोषण सोडताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर मुदत दिली आहे ...

शासनाने पीडित कुटुंबास मदतीचे चेक दिले, पण वटलेच नाहीत ! - Marathi News | The government gave aid checks, but they didn't pay for maratha family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाने पीडित कुटुंबास मदतीचे चेक दिले, पण वटलेच नाहीत !

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर यांनी २६ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती ...

नऊ दिवस उपोषण, १२ किलो वजन घटले; जरांगेंची दिवाळीतही रुग्णालयात - Marathi News | Fasted for nine days, lost 12 kg; Jarangechi in the hospital even during Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नऊ दिवस उपोषण, १२ किलो वजन घटले; जरांगेंची दिवाळीतही रुग्णालयात

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरांगे-पाटील यांनी  दुसऱ्या टप्प्यात २५ ऑक्टोबरनंतर सलग नऊ दिवस उपोषण केले. ...

नवीन अभ्यासक्रम सादर करा, अन्यथा मिळणार नोटिसा; कुलगुरूंचा इशारा - Marathi News | submit new courses, otherwise receive notices; Vice Chancellor's warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन अभ्यासक्रम सादर करा, अन्यथा मिळणार नोटिसा; कुलगुरूंचा इशारा

पुढील वर्षी पदवीस्तरावर होणार ’एनईपी’ची अंमलबजावणी ...

सेक्सटॉर्शनचे जाळे! पाच पुरुषांमागे एक महिला पडतेय बळी, बदनामीपोटी तक्रार देण्यास टाळाटाळ - Marathi News | Sextortion network! One woman is victimized for every five men, refraining from filing complaints due to defamation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेक्सटॉर्शनचे जाळे! पाच पुरुषांमागे एक महिला पडतेय बळी, बदनामीपोटी तक्रार देण्यास टाळाटाळ

पोलिसांकडे नऊ महिन्यांत २१४ तक्रारी, बदनामीपोटी अनेकांची टाळाटाळ ...

स्वत:चेच बचत गट, स्वत:लाच कर्ज ; यशस्विनी पतसंस्थेचा ४८ कोटींचा घोटाळा, २११ तक्रारी प्राप्त - Marathi News | Self-help group, self-loan; 48 crore scam of Yashaswini credit institution, 211 complaints received | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वत:चेच बचत गट, स्वत:लाच कर्ज ; यशस्विनी पतसंस्थेचा ४८ कोटींचा घोटाळा, २११ तक्रारी प्राप्त

तपासाचा वेग मंदावल्याने ठेवीदार चिंतेत ...

छत्रपती संभाजीनगरची ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप; एअर ॲम्ब्युलन्सने थेट विदेशातून रुग्ण शहरात - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Leaps Towards 'Medical Hub'; Air Ambulance directly from abroad to patient city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरची ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप; एअर ॲम्ब्युलन्सने थेट विदेशातून रुग्ण शहरात

रुग्णांना काही तासांत रुग्णालयात पोहोचणे झाले शक्य ...

पीएम-कुसुम सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या अर्जांचा पाऊस; पण... - Marathi News | Rain of Farmers' Applications for PM-Kusum Solar Pumps; But... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएम-कुसुम सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या अर्जांचा पाऊस; पण...

दुर्गम भागात, कृषी उत्पादकांना पर्वणीच; पण पूर्तता अत्यल्प ...

रब्बी हंगामासाठी जायकवाडीतून पहिले आवर्तन सोडले; शेतकऱ्यांमध्ये आनंद - Marathi News | The first revision left from the jayakwadi dam for Rabbi season; Happiness among farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रब्बी हंगामासाठी जायकवाडीतून पहिले आवर्तन सोडले; शेतकऱ्यांमध्ये आनंद

छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्ह्यातील पिकांना होणार फायदा... ...