लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान! - Marathi News | Paithan, Gangapur and Chhatrapati Sambhajinagar only place in the old artist committee! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान!

जिल्ह्यात नऊ तालुके असताना फक्त तीनच तालुक्यांना स्थान मिळण्यामागे काय उद्देश असू शकतो असा प्रश्न वृद्ध कलावंतांना पडला आहे. ...

दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा - Marathi News | After Diwali, Manoj Jarange is back in the field, contact tour in the state from November 15 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा

कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. ...

महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा - Marathi News | Women's Ghagar Morcha on Vasmat Municipality on Diwali itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा

धरणात पाणी पण वसमतमध्ये टंचाई; वसमत शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. ...

Video: दौलताबाद किल्ल्याच्या डोंगराला लागली आग; मोर, सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका - Marathi News | Daulatabad fort mountain caught fire; A hit to peacocks, reptiles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: दौलताबाद किल्ल्याच्या डोंगराला लागली आग; मोर, सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका

दौलताबाद येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या डोंगराला गुरुवारी सायंकाळ ५ वाजेच्या सुमारास आग लागली. ...

धडाडधूमऽऽ फटाक्यांचा आवाज मर्यादेच्या आतच, ९३ डेसिबलपर्यंत झाली नोंद - Marathi News | Crackling sound of firecrackers recorded up to 93 decibels, well within the danger level | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धडाडधूमऽऽ फटाक्यांचा आवाज मर्यादेच्या आतच, ९३ डेसिबलपर्यंत झाली नोंद

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चाचणी : बाँबसाठी १२५ ते लडसाठी १४५ ची मर्यादा परंतु चाचणीत आवाज ९३ च्या आतच ...

३ तास शस्त्रक्रिया, महिलेची १० किलोची गाठ काढली; पतीचे दुर्लक्ष, उपचारासाठी भाऊ धावून आला - Marathi News | Rare surgical success; Woman has tumor of 10 kg, husband's neglect but brother ran for treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३ तास शस्त्रक्रिया, महिलेची १० किलोची गाठ काढली; पतीचे दुर्लक्ष, उपचारासाठी भाऊ धावून आला

प्रत्येक गाठ कॅन्सरची नसते; शस्त्रक्रियेच्या दहाव्या दिवशी सुटी ...

छत्रपती संभाजीनगर १२ हजार पथदिव्यांनी उजाळणार; पुढील चार महिन्यांत होणार काम - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar will be illuminated with 12 thousand street lights; The work will be done in four months | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :छत्रपती संभाजीनगर १२ हजार पथदिव्यांनी उजाळणार; पुढील चार महिन्यांत होणार काम

सातारा परिसरात आठ वर्षांनंतर ७,५५० अन् शहरात ४,५०० नवीन पथदिवे लावणार ...

छत्रपती संभाजीनगरात पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ‘हिंदुहृदयाचार्य’ पदवी प्रदान - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar Pt. Dhirendra Krishna Shastri Awarded the title of 'Hindu Hrudayacharya' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ‘हिंदुहृदयाचार्य’ पदवी प्रदान

तीनदिवसीय राम व हनुमान कथेची सांगता; पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलोट गर्दीला राम राम करीत ‘बागेश्वर धाम’कडे रवाना ...

'त्या' ४१९ विद्यार्थ्यांची मास कॉपी नव्हेच ! स्थगित निकाल जाहीर, नापासांना परीक्षा देता येणार - Marathi News | Not a mass copy of 'those' 419 students! Deferred results announced, failed students can take the exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'त्या' ४१९ विद्यार्थ्यांची मास कॉपी नव्हेच ! स्थगित निकाल जाहीर, नापासांना परीक्षा देता येणार

संबंधित परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका, परीक्षेपासून कर्मचारी डिबार ...