लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

हॉटेलचे ग्राहक पळविल्याचा आरोप; वेटरसह चार जणांना लोखंडी रॉडने मारहाण - Marathi News | over Hotel customers Four people including waiter beaten with iron rod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॉटेलचे ग्राहक पळविल्याचा आरोप; वेटरसह चार जणांना लोखंडी रॉडने मारहाण

याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आभाळ कोसळलं तरी ई-पीक पाहणी का नाही? अंतिम तारीख उलटली; तलाठ्यांकडे चकरा - Marathi News | Why is there no e-Peak inspection even though the sky is falling? The deadline has passed; Talathyas are confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आभाळ कोसळलं तरी ई-पीक पाहणी का नाही? अंतिम तारीख उलटली; तलाठ्यांकडे चकरा

नोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती. ही मुदत नुकतीच संपली. ...

चैतन्यच्या अपहरणात दोन कोटी मिळाल्यानंतर जबाबदारीप्रमाणे होणार होते पैशांचे वाटप - Marathi News | Chaitanya Tupe kidnapping case: After receiving Rs 2 crore in Chaitanya's kidnapping, the money was to be distributed responsibly. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चैतन्यच्या अपहरणात दोन कोटी मिळाल्यानंतर जबाबदारीप्रमाणे होणार होते पैशांचे वाटप

हर्षलच्या आश्वासनानंतर कटाची आखणी : पिस्तूल पुरवणाऱ्याचा बिहारमध्ये शोध ...

वय अवघे १९, तरी गर्दीच्या रस्त्यावर चार मित्रांसोबत कार घेऊन सुसाट; पुढे असे घडले... - Marathi News | At only 19 years old and he drive a car in high speed on a crowded road; this is what happened next... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वय अवघे १९, तरी गर्दीच्या रस्त्यावर चार मित्रांसोबत कार घेऊन सुसाट; पुढे असे घडले...

शहरात अल्पवयीन मुलांसह विशीतल्या तरुणांकडून सुसाट वाहने दामटली जातात. ...

सिल्लोडमध्ये १४ महापुरुषांचे पुतळे उभारण्याच्या परवानगीस खंडपीठाची स्थगिती - Marathi News | Bench stays permission to erect statues of 14 great men in Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये १४ महापुरुषांचे पुतळे उभारण्याच्या परवानगीस खंडपीठाची स्थगिती

जनहित याचिका प्रलंबित असेपर्यंत कुठलाही पुतळा बसवण्यास मनाई ...

धान्यसाठ्याशी आमचा संबंध नाही, पुरवठा विभागाने हात केले वर; पोलिसांना दिला अहवाल - Marathi News | We have no connection with the grain stock, the supply department gave up; Report given to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धान्यसाठ्याशी आमचा संबंध नाही, पुरवठा विभागाने हात केले वर; पोलिसांना दिला अहवाल

पोलिसांनी पुरवठा विभागावर प्रश्नांची सरबत्ती करीत अहवाल मागविला होता. त्यानुसार विभागाने अहवाल दिला आहे. ...

दर शनिवारी ठाण्यात हजेरीसह सात अटी, शर्थींवर कुणाल बाकलीवालची जामिनावर सुटका - Marathi News | Kunal Bakliwal released on bail on seven conditions, including presence in Thane every Saturday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दर शनिवारी ठाण्यात हजेरीसह सात अटी, शर्थींवर कुणाल बाकलीवालची जामिनावर सुटका

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सातारा पोलिसांनी कुणाल दिलीप बाकलीवालला न्यायालयात हजर केले. ...

शेतकऱ्यांनो, भाव मिळत नाही तर शेतमाल तारण ठेवा अन् कर्ज मिळवा; काय आहे योजना? - Marathi News | If you don't get the price, mortgage your farm produce and get a loan; what is the plan? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनो, भाव मिळत नाही तर शेतमाल तारण ठेवा अन् कर्ज मिळवा; काय आहे योजना?

बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाचे गोदाम भाडे, विमा व इतर अनुषांगिक खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येते ...

क्रीडा संकुल घोटाळा: हर्षकुमारचा सोळा लाखांचा चष्मा जप्त, दुरुस्तीसाठी पाठविला होता जर्मनीला - Marathi News | Sports complex scam: Harsh Kumar's glasses worth 16 lakhs seized, sent to Germany for repairs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रीडा संकुल घोटाळा: हर्षकुमारचा सोळा लाखांचा चष्मा जप्त, दुरुस्तीसाठी पाठविला होता जर्मनीला

हर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून ४० लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी केले होते. एका वादाच्या दरम्यान त्याचा यातील एक १६ लाख रुपयांचा १८० हिऱ्यांचा चष्मा फुटला होता. ...