लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस; करुणा यांची तक्रार, काय आहे प्रकरण? - Marathi News | Court issues show cause notice to Minister Dhananjay Munde; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस; करुणा यांची तक्रार, काय आहे प्रकरण?

२४ फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी ...

कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी - Marathi News | Notice issued to 12 department heads who were absent from the VC's surprise visit; Now the VC will sit in within hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी

प्राध्यापकांचे सोडा, विभागप्रमुखच गैरहजर; यापुढे कुलगुरू थेट प्राध्यापकांच्या तासिकांमध्ये जाऊन बसणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. ...

रामकृष्ण बांगर यांच्यासह चौघांना सशर्त खंडपीठात अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Four including Ramakrishna Bangar granted conditional anticipatory bail in Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रामकृष्ण बांगर यांच्यासह चौघांना सशर्त खंडपीठात अटकपूर्व जामीन मंजूर

बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात खंडपीठाचा आदेश ...

विभागीय क्रीडा संकुल घोटाळा : कॅन्टीनचालकाने परराज्यात घेतला ‘प्लॉट’ - Marathi News | Divisional Sports Complex Scam: Canteen operator own 'plot' in another state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय क्रीडा संकुल घोटाळा : कॅन्टीनचालकाने परराज्यात घेतला ‘प्लॉट’

हर्षकुमारसह लिपिक असलेल्या यशोदा शेट्टीचा पती असलेल्या जीवनलाच विभागीय क्रीडा संकुलाच्या कॅन्टीनचे कंत्राट देण्यात आले होते. ...

वाहनधारकांच्या चकरा थांबणार; वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून गंगापूरचेही कामकाज - Marathi News | The confusion of vehicle owners will end; Gangapur will also be served from Vaijapur Sub-Regional Transport Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनधारकांच्या चकरा थांबणार; वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून गंगापूरचेही कामकाज

या दोन तालुक्यांतील वाहनधारकांच्या वाहनांसंबंधी कामासाठी छत्रपती संभाजीनगरला होणाऱ्या चकरा थांबणार आहेत. ...

दिसली जागा, भरला पेग; 'ओपन बार'वरील दारूड्यांचा १०० ऊठबशांसह यथेच्छ 'सत्कार' - Marathi News | Spot found, Alcohol Peg filled; 'Open Bar' drunkers receive lavish 'reception' with 100 Squats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिसली जागा, भरला पेग; 'ओपन बार'वरील दारूड्यांचा १०० ऊठबशांसह यथेच्छ 'सत्कार'

नागरिकांच्या संतापाचा परिणाम; अवैध दारूविरोधात पोलिसांना खडबडून जाग, जेथे दारू पिताना आढळले, त्याच जागेवर १०० ऊठबशांसह यथेच्छ सत्कार ...

नातेवाईकांना सोडले अन् रेल्वे सुरू झाली, दोघींनी थेट बाहेर उड्या मारल्या, थोडक्यात बचावल्या - Marathi News | Heartbreaking! Both lives were saved in just 3 seconds at the station; Railway police, passengers' promptness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाईकांना सोडले अन् रेल्वे सुरू झाली, दोघींनी थेट बाहेर उड्या मारल्या, थोडक्यात बचावल्या

प्रवासी आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे स्टेशनवर अवघ्या ३ सेकंदांत वाचले दोघींचे प्राण ...

वाळू तस्करांचा महसूल पथकावर जीवघेणा हल्ला; जप्त ट्रॅक्टर पळवले, जीप पेटवून देण्याचा प्रयत्न - Marathi News | In Sillod Sand smugglers launch deadly attack on revenue team; seize tractor, attempt to set jeep on fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू तस्करांचा महसूल पथकावर जीवघेणा हल्ला; जप्त ट्रॅक्टर पळवले, जीप पेटवून देण्याचा प्रयत्न

वाळू तस्कर अनियंत्रित, डिझेल टाकून महसूल पथकाची जीप पेटविण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांनी कसाबसा वाचवला जीव ...

नवीन रस्त्याचा सरफेस खराब, रोड फोडा, पुन्हा करा; स्मार्ट सिटी प्रशासनाचे कंत्राटदाराला आदेश - Marathi News | Surface is bad, break the road! Smart City administration orders contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन रस्त्याचा सरफेस खराब, रोड फोडा, पुन्हा करा; स्मार्ट सिटी प्रशासनाचे कंत्राटदाराला आदेश

३१७ कोटी रु. खर्च करून स्मार्ट सिटीमार्फत शहरातील १११ रस्ते गुळगुळीत करण्यात येत आहेत. आतापर्यंत ९० पेक्षा अधिक रस्त्यांचे काम पूर्ण झाले. ...