लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

पहिला प्रयत्न फसला, चोरट्यांनी पिच्छा नाही सोडला; पंक्चर काढायला थांबताच ३ लाख ढापले - Marathi News | The first attempt failed, the thieves did not leave a trace; 3 lakhs bag looted as soon as he stopped to remove the puncture | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिला प्रयत्न फसला, चोरट्यांनी पिच्छा नाही सोडला; पंक्चर काढायला थांबताच ३ लाख ढापले

पहिला प्रयत्न फसूनही चोरांकडून दूरवर पाठलाग, लिंक रोड मार्गे शहराबाहेर ...

मित्रांचे सोबतच जेवण अखेरचे ठरले; जीपच्या धडकेत दोन बालमित्रांचा जागीच मृत्यू - Marathi News | A meal with friends was the last; Two children died on the spot in a collision with a jeep | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मित्रांचे सोबतच जेवण अखेरचे ठरले; जीपच्या धडकेत दोन बालमित्रांचा जागीच मृत्यू

झाल्टा फाटा परिसरात जेवण करून दुचाकीवरून ट्रिपलसीट घराकडे निघालेल्या मित्रांना भरधाव वाहनाने दिली धडक ...

सहा दिवस बेपत्ता तरुणीने घरी परतताच संपविले जीवन - Marathi News | Missing for six days, the young girl ended her life as soon as she returned home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा दिवस बेपत्ता तरुणीने घरी परतताच संपविले जीवन

आत्महत्येचे कारण अस्पष्ट; बेपत्ता तरुणीने आई-वडिलांकडे न जाता मामाच्या घरी राहिली होती ...

जुगार अड्ड्यांना कुलूप लावून अनेक ठेकेदार पसार; लहान मुलांच्या वापराची पोलिसांना होती कल्पना - Marathi News | Many contractors underground by locking up gambling dens; The police had an idea about the use of children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुगार अड्ड्यांना कुलूप लावून अनेक ठेकेदार पसार; लहान मुलांच्या वापराची पोलिसांना होती कल्पना

जुगाराच्या ठेकेदारांवर आधीचे तब्बल वीस गुन्हे दाखल ...

१४ महिन्यांत एकाच दुकानात चारवेळा चोरी; तीनवेळा सिगारेट तर आता सुकामेवा, रोकड लंपास - Marathi News | A single shop was broken into four times in 14 months; three times Cigarettes and now dry fruits cash looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१४ महिन्यांत एकाच दुकानात चारवेळा चोरी; तीनवेळा सिगारेट तर आता सुकामेवा, रोकड लंपास

चारही वेळा सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना दिले; परंतु पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याची तसदी घेतलेली नाही. ...

मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात विद्यापीठाचे पद्मविभूषण विजेत्याकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignorance of the Padma Vibhushan winner by the Dr.BAMU in the year of the Amritmahotsavi of the Marathwada Liberation War | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात विद्यापीठाचे पद्मविभूषण विजेत्याकडे दुर्लक्ष

पद्म गौरव सन्मानाचे पडसाद; विद्यापीठ विद्यार्थी, भूमिपुत्रांना विसरले, बाहेरच्यांना बोलावून केले सन्मानित ...

मुलींनो तुमची सुरक्षा आता तुमच्याच हाती; वसतिगृहात गृहपाल, महिला सुरक्षारक्षकच नाहीत - Marathi News | Girls your safety is now in your own hands; There are no housekeepers or women security guards in the hostel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलींनो तुमची सुरक्षा आता तुमच्याच हाती; वसतिगृहात गृहपाल, महिला सुरक्षारक्षकच नाहीत

जिल्ह्यात १९ पैकी मुलींची ९ वसतिगृहे असून, कुठेही महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आल्याचे दिसत नाही. ...

अधिक मास अन् उसाच्या रसाचा संबंध काय? रसवंतींवर अचानक गर्दी, २५ क्विंटल ऊस संपला - Marathi News | What is the relationship between Adhik Mass and sugarcane juice? Sudden rush on Raswanti, 25 quintals of sugarcane run out | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिक मास अन् उसाच्या रसाचा संबंध काय? रसवंतींवर अचानक गर्दी, २५ क्विंटल ऊस संपला

उन्हाळ्यात नव्हे पावसाळ्यात मागणी; नागरिकांनी रांगा लावून पार्सलमध्ये नेला उसाचा रस ...

बहिणीला भेटून घरी परताना इंजिनिअर तरुणाचा अपघातात मृत्यू - Marathi News | An engineer youth died in an accident while returning home from meeting his sister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीला भेटून घरी परताना इंजिनिअर तरुणाचा अपघातात मृत्यू

जालना रोडवर दोन दुचाकीच्या धडकेत इंजिनिअर तरूणाचा जागीच मृत्यू झाला  ...