लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन चौकशांमुळे मंत्री संजय शिरसाट यांचा आवाज बंद : अंबादास दानवे - Marathi News | Minister Sanjay Shirsat's voice was silenced due to three issues: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन चौकशांमुळे मंत्री संजय शिरसाट यांचा आवाज बंद : अंबादास दानवे

एक नाही दोन नाही तर सध्या त्यांच्या तीन चौकशा सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा सकाळचा मीडिया वार्तालाप बंद आहे. ...

मशिनच्या दुरुस्तीसाठी शोधलेला हेल्पलाइन क्रमांक निघाला सायबर गुन्हेगारांचा, २.६४ लाख लंपास - Marathi News | Helpline number found on internet for washing machine repair belongs to cyber criminals, 2.64 lakhs looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मशिनच्या दुरुस्तीसाठी शोधलेला हेल्पलाइन क्रमांक निघाला सायबर गुन्हेगारांचा, २.६४ लाख लंपास

माहिती भरण्यास सांगितले, मग ५ रुपये भरण्यास सांगून बँक खातेच रिकामे केले ...

मराठवाड्यात १ हजार ६४ शाळांचे नुकसान; ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लागणार - Marathi News | 1,064 schools damaged in Marathwada; Rs 42 crore 33 lakh will be needed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात १ हजार ६४ शाळांचे नुकसान; ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लागणार

मराठवाड्यात २८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागात २ हजार ७०१ किमीच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली, तर १ हजार ५०४ पुलांचे नुकसान झाले. ...

डिजिटल युगात पत्रपेटींचे दिवस ओसरले; आढळल्या गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत - Marathi News | Gone are the days of mailboxes in the digital age; found rusted, broken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डिजिटल युगात पत्रपेटींचे दिवस ओसरले; आढळल्या गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत

जागतिक टपाल दिन : एकेकाळी प्रेमपत्रांपासून नोकरीच्या अर्जांपर्यंत सगळे काही येथून जायचे ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २९०५ कुटुंबांना मिळणार प्रत्येकी १५ हजारांची मदत - Marathi News | 2905 families in Chhatrapati Sambhajinagar district will receive assistance of Rs 15,000 each | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २९०५ कुटुंबांना मिळणार प्रत्येकी १५ हजारांची मदत

पावसाळ्यात १७ जणांचा मृत्यू, २ जखमी : १९९ जनावरे दगावली ...

व्यवसायाच्या आमिषातून लाखोंची फसवणुक, तणावातून विवाहितेने संपवले जीवन - Marathi News | Married woman ends life after being cheated of lakhs under the lure of business | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यवसायाच्या आमिषातून लाखोंची फसवणुक, तणावातून विवाहितेने संपवले जीवन

गुन्हा दाखल होताच बेगमपुरा पोलिसांकडून २ भावांना अटक, अनेकांना फसवल्याचा पोलिसांना संशय ...

मुख्यमंत्र्यांचा आदेश 'बेदखल'! कर्जवसुली स्थगित असताना आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची नोटीस - Marathi News | Chief Minister's order 'eviction'! Bank notices to 35 more farmers while loan recovery is suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांचा आदेश 'बेदखल'! कर्जवसुली स्थगित असताना आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची नोटीस

उंडणगावच्या आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची कर्जवसुलीसाठी नोटीस ...

खड्डे वाचवताना अपघात! समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजजवळ कार उलटली, ७ जण गंभीर जखमी - Marathi News | Accident while saving potholes! Car overturns near Samruddhi Highway interchange, 7 people seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खड्डे वाचवताना अपघात! समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजजवळ कार उलटली, ७ जण गंभीर जखमी

धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी टोलनाका ते कसाबखेडा फाटापर्यंतच्या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे येथे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. गेल्या ६ महिन्यांमध्ये या मार्गावर ३२ जण जखमी झाले आहे. ...

लाईट गेली तर परत कधी येणार? ‘नो गॅरंटी..!’ वीज कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर - Marathi News | If the power goes out, when will it come back? 'No guarantee..!' Electricity workers on strike for 3 days from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाईट गेली तर परत कधी येणार? ‘नो गॅरंटी..!’ वीज कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर

तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन करण्यात आले. ...