लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्यात शक्तिपीठ महामार्ग संयुक्त मोजणीचा नारळ फुटला, लातूर जिल्ह्यातून सुरुवात - Marathi News | Shaktipeeth Highway joint counting project in Marathwada begins, starts from Latur district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात शक्तिपीठ महामार्ग संयुक्त मोजणीचा नारळ फुटला, लातूर जिल्ह्यातून सुरुवात

मराठवाड्यात नांदेड ३७ कि.मी., हिंगोली ४३.१७, परभणी ६६, बीड ३८, लातूर ४३, धाराशिव ४५ कि.मी. भूसंपादन करावे लागणार आहे. ...

धुळ्यातील शाळेचा शिपाईच निघाला अमली पदार्थांचा तस्कर; छत्रपती संभाजीनगरात अटकेत - Marathi News | A school boy from Dhule turns out to be a drug smuggler; arrested in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धुळ्यातील शाळेचा शिपाईच निघाला अमली पदार्थांचा तस्कर; छत्रपती संभाजीनगरात अटकेत

शहरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांना भेटण्यासाठी येताच अटक, पंधरा दिवसाला अलिशान कारमधून पुरवठा ...

उपमुख्यमंत्रीपद असंवैधानिक, आम्ही त्यांना मानणार नाही: उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर वार - Marathi News | Deputy Chief Minister's post is unconstitutional, we will not accept it: Uddhav Thackeray attacks Shinde-Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपमुख्यमंत्रीपद असंवैधानिक, आम्ही त्यांना मानणार नाही: उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर वार

राज्यसरकार विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद भरण्यास घाबरत आहे. केवळ संख्याबळ नसल्याच्या नियम दाखवत ते विधानसभेत विरोधीपक्षनेता नेमत नाहीत. ...

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने दणाणले छत्रपती संभाजीनगर - Marathi News | Uddhav Sena's Hambarda Morcha for farmers' loan waiver hits Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने दणाणले छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात मागील महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने सुमारे ६६ लाख हेक्टरवरील उभी पिके नेस्तनाबूत झाली. ...

पिकासोबत जमिन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या; उद्धव ठाकरेंचे आवाहन - Marathi News | Uddhav Thackeray appeals to government to give Rs 1 lakh to farmers whose land was eroded along with their crops before Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिकासोबत जमिन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या; उद्धव ठाकरेंचे आवाहन

राज्यसरकारने शेतकऱ्यांना घोषित केलेले ३१ हजार ६२८ कोटींतील पैसे मिळाले का, याची पडताळणी करण्यासाठी शिवसैनिकांचे दक्षता पथक दिवाळीनंतर गावागावांत जातील, असे ठाकरे म्हणाले. ...

"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल - Marathi News | "...then both the Deputy Chief Ministers should move around as ordinary ministers"; Thackeray points to the rule, harsh words to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल

Uddhav Thackeray on Eknath Shinde Ajit Pawar: उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री पद काढून घेण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून ठाकरे सरकारवर बरसले. ...

"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी - Marathi News | "Ready to support the government's package, but I have one condition", Uddhav Thackeray's big demand in Hambarda march | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"सरकारच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट आहे", ठाकरेंची हंबरडा मोर्चात मोठी मागणी

Uddhav Thackeray Latest News: छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने (युबीटी) हंबरडा मोर्चा काढला. या मोर्चात बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारकडे मोठी मागणी केली.  ...

"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप - Marathi News | Bhumre divided 120 crores against me, gave alcohol to farmers chandrakant Khaire's serious accusation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप

"२२ दारूच्या दुकाना आहेत याच्या. सर्वांच्या नावर त्याने घेतलेल्या आहेत. हा काय शेतकऱ्यांना मदत करणार? हा शेतकऱ्यांना..." ...

आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले  - Marathi News | MLA Vilas Bhumre said, 20 thousand voters were brought from outside, in Front of Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसे आणले, असा सवाल करताच भुमरे यांनी हे खळबळजनक उत्तर दिले. ...