महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ४१ आरोग्य केंद्रे चालविण्यात येतात. ...
आग शमवण्यासाठी मनपाकडे मोठी शिडीसुद्धा नाही; पण नगररचना विभागाकडून मोठमोठ्या इमारतींसाठी बांधकाम परवानग्या देण्यात येत आहेत. ...
हर्सूल कारागृहाच्या भिंतीला लागून व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केली होती. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली. ...
पोस्टाची ही अपघात विमा काढण्यासाठी योजना असल्याने शासनाच्या या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेण्यावर भर दिलेला आहे. ...
अन्न व औषध प्रशासन : दसरा, दिवाळीतही अशीच अवस्था राहणार का? ...
जर राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातून बाजरीची आवक झाली तर भाव स्थिर राहतील ...
४० दिवसांत आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. असे असताना राज्यसरकारने आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ...
मराठा आरक्षणाला विरोध करु नका, तुम्ही विरोध करताल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही ...
दहाव्यांदा दिले मराठा समाजाने समितीसमोर पुरावे ...
तीन दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख रुपये उकळले. ...