मुख्यमंत्रिपदी अशोकराव चव्हाण हे असताना त्यांनी सर्वप्रथम नांदेडला महसूल आयुक्तालय होण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत वितुष्ट आले. ...
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन मार्गाचा २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रकल्पाची एकूण लांबी २४०.१५ किमी असून, त्यासाठी ४८५७ कोटी रुपये अंदाजे खर्च आहे. ...
गेल्या आठवडाभरात छत्रपती संभाजीनगर परिमंडळात कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की केल्याच्या ४ प्रकरणांत आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. ...