लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अब्दीमंडीतील २५० एकर जमीन खरेदी करणाऱ्यांकडे पैसा आला कुठून? - Marathi News | Where did the buyers of 250 acres of land in Abdimandi get the money? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दीमंडीतील २५० एकर जमीन खरेदी करणाऱ्यांकडे पैसा आला कुठून?

चौकशी करून अहवाल सादर करा, जमीन हस्तांतरित होऊ नये, यासाठी कार्यवाही करा ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष, डॉक्टर कुटुंबाचे ९० लाख घेऊन तरुण पसार - Marathi News | The lure of investing in the stock market, young man took 90 lakhs from the doctor's family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष, डॉक्टर कुटुंबाचे ९० लाख घेऊन तरुण पसार

नऊ महिने २० लाख रुपयांचा परतावा देऊन पसार ...

भारीच! ‘स्वच्छतारत्न बचत गटा’ला अमिताभ बच्चन यांची शाबासकी; आधुनिक स्वच्छतायंत्रे दिली भेट - Marathi News | Heavy! Amitabh Bachchan praises 'Swachataratna Sabhat Group'; Gift of modern sanitary facilities vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारीच! ‘स्वच्छतारत्न बचत गटा’ला अमिताभ बच्चन यांची शाबासकी; आधुनिक स्वच्छतायंत्रे दिली भेट

टापटीप राहणीतील हे सफाई कामगार आता आपले शहरही अधिक टापटीप ठेवत असल्यामुळेच त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल अभिनय सम्राट अमिताभ बच्चन यांनी घेतली. ...

एकाच महिन्यात दोनदा दुकान फोडले; लाखोंचे ग्रीस, ऑटोमोबाईल साहित्य लुटणारे दोघे अटकेत - Marathi News | The shop was broken into twice in the same month; Two arrested for looting millions of Greece, automobile materials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच महिन्यात दोनदा दुकान फोडले; लाखोंचे ग्रीस, ऑटोमोबाईल साहित्य लुटणारे दोघे अटकेत

दोघा आरोपींना केले मालेगाव येथून अटक; स्थानिक गुन्हे शाखा व अजिंठा पोलिसांची कामगिरी ...

पत्नीसोबतच्या मैत्रीचा राग, जुन्या मित्राचा खून निलंबित पोलिसानेच केल्याचे निष्पन्न - Marathi News | anger over friendship with his wife, the suspended police officer killed the old friend small businessman in Waluj Area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीसोबतच्या मैत्रीचा राग, जुन्या मित्राचा खून निलंबित पोलिसानेच केल्याचे निष्पन्न

साजापूर शिवारातील खुनाचा अखेर उलगडा, दोन महिन्यांपासून तयारी ...

सर्वांनी माझा तमाशा करून ठेवला, हे लिहिताना माझे हात कापताहेत, पण.... - Marathi News | Everyone made fun of me, my hands are burning while writing this, but…. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वांनी माझा तमाशा करून ठेवला, हे लिहिताना माझे हात कापताहेत, पण....

विवाहितेच्या आत्महत्येची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती, पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल ...

अंगणवाडी सेविकांसाठी आले स्मार्टफोन; आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर वाटपाचा पेच - Marathi News | Due to the code of conduct, the embarrassment of distribution of smartphones to Anganwadi workers in front of Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगणवाडी सेविकांसाठी आले स्मार्टफोन; आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर वाटपाचा पेच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आले सुमारे चार हजार मोबाइल ...

नियम डावलून सत्ताधाऱ्यांच्या महाविद्यालयांना 'पीएम उषा' योजनेचा कोट्यावधींचा निधी - Marathi News | Crores of funds of 'PM Usha' scheme to the colleges of the rulers by circumventing the rules | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियम डावलून सत्ताधाऱ्यांच्या महाविद्यालयांना 'पीएम उषा' योजनेचा कोट्यावधींचा निधी

मराठवाड्यातील दहा महाविद्यालयांसह राज्यातील ४३ महाविद्यालयांचा समावेश ...

'घरात दडलेले सोने काढून देतो', आमिष देत बहीण-भावाने ८ लाखांना लुटले; ३ तोळे सोनेही लंपास - Marathi News | 'Gives away the gold hidden in the house', the brother and sister robbed 8 lakhs by giving bait; 3 tolas of gold too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'घरात दडलेले सोने काढून देतो', आमिष देत बहीण-भावाने ८ लाखांना लुटले; ३ तोळे सोनेही लंपास

अंधश्रद्धेचे शहरातील सलग दुसरे प्रकरण, आरोपींची महिला पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धमक्या, ठाण्यातही घातला धिंगाणा ...