लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये नागरिकांत पाण्यावरून मारहाण - Marathi News | In Bajajnagar of Chhatrapati Sambhajinagar, citizens were beaten over water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये नागरिकांत पाण्यावरून मारहाण

यापूर्वीही पाण्यावरून चौघांवर झाला होता चाकूहल्ला ...

किमयाच म्हणा..! 37 दिवसांनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण शुद्धीवर, डॉक्टरांच्या पराकाष्ठेला यश - Marathi News | Patient on ventilator conscious after 37 days, doctor's ultimate success | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किमयाच म्हणा..! 37 दिवसांनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण शुद्धीवर, डॉक्टरांच्या पराकाष्ठेला यश

Health News: ...

शिंदेसेनेला मांडता येईना छत्रपती संभाजीनगरमधील विजयाचे पक्के गणित? - Marathi News | Shindesena can not present the math of victory in Chhatrapati Sambhajinagar? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदेसेनेला मांडता येईना छत्रपती संभाजीनगरमधील विजयाचे पक्के गणित?

भाजपाने संघटनात्मक ताकदीचा मुद्दा मांडल्याने अडचण; लोकसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांपासून भाजपा काम करत आहे. अगदी बूथ प्रमुखांपासून ते पन्ना प्रमुखांपर्यंत सर्व नेमणुका, प्रशिक्षण झालेले आहे. ...

लोकसभेचं घोडा-मैदान जवळ; तरीही 'या' ४ जागांवर अडलंय महायुतीचं घोडं - Marathi News | Near Loksabha Election Ghoda Maidan; Still, the horses of Mahayuti are stuck on 'these' 4 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेचं घोडा-मैदान जवळ; तरीही 'या' ४ जागांवर अडलंय महायुतीचं घोडं

भाजपाने आपल्या २४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ...

यावेळेसही होणार का उलटफेर? छत्रपती संभाजीनगरसाठी ‘वंचित’नेही केली उमेदवारांची चाचपणी - Marathi News | 'VBA' also screened the candidates for Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यावेळेसही होणार का उलटफेर? छत्रपती संभाजीनगरसाठी ‘वंचित’नेही केली उमेदवारांची चाचपणी

बैठकीत समोर आलेल्या इच्छुक उमेदवारांची नावे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आली आहेत ...

व्वा..! छत्रपती संभाजीनगरातून आता दीड तासांत पोहोचा अहमदाबादेत - Marathi News | Wow..! From Chhatrapati Sambhajinagar now reach Ahmedabad in one and a half hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा..! छत्रपती संभाजीनगरातून आता दीड तासांत पोहोचा अहमदाबादेत

विमानसेवा सुरू : पहिल्याच दिवशी प्रतिसाद, ३ वर्षांनंतर पुन्हा ‘टेकऑफ’ ...

लोकसभेसाठी आयएएस भापकर, केंद्रेकर यांच्यानंतर मधुकर राजेआर्दड यांच्याही नावाची चर्चा - Marathi News | After IAS Purushottam Bhapkar, Sunil Kendrakar, Madhukar Rajeardad's name is also discussed for Lok Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेसाठी आयएएस भापकर, केंद्रेकर यांच्यानंतर मधुकर राजेआर्दड यांच्याही नावाची चर्चा

विद्यमान विभाग आयुक्त असलेले राजेआर्दड हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, त्यांचे नाव परभणी लोकसभा मतदारसंघानंतर आता छत्रपती संभाजीनगरसाठी (औरंगाबाद) चर्चेत आले आहे. ...

महायुतीचे जागा वाटप संपले; छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या जागांवर शिरसाट म्हणाले... - Marathi News | Allotment of Mahayuti seats is over; Chhatrapati Sambhajinagar, Nashik Shirsat said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीचे जागा वाटप संपले; छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या जागांवर शिरसाट म्हणाले...

शिवसेना शिंदे गट यावेळी किती जागा लढणार हे देखील आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले ...

पारंपरिक पिकांना फाटा, अद्रक उत्पादनातून तांबेवाडीच्या शेतकऱ्यांनी कमावले तब्बल ४५ कोटी - Marathi News | The farmers of Tambewadi earned as much as 45 crores from the production ginger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पारंपरिक पिकांना फाटा, अद्रक उत्पादनातून तांबेवाडीच्या शेतकऱ्यांनी कमावले तब्बल ४५ कोटी

तांबेवाडी येथील अद्रक बियाणे हे निर्दोष असते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अद्रक बियाणांना देशभरातून मागणी असते. ...