लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिव गाठता येईल रेल्वेने; नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल - Marathi News | Beed, Dharashiv can be reached by rail from Chhatrapati Sambhajinagar; Motion to approve the new route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिव गाठता येईल रेल्वेने; नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल

धाराशिव- बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचा असा होईल फायदा ...

छत्रपती संभाजीनगराला २० ऐवजी ७५ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी ३ मोटारी द्या - Marathi News | Aurangabad bench orders Provide 3 electric motors to Chhatrapati Sambhaji Nagar for increased water supply of 75 MLD instead of 20 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराला २० ऐवजी ७५ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी ३ मोटारी द्या

प्रश्न सुटल्यास दररोज २० ऐवजी ७५ एमएलडी पाणी मिळू शकेल ...

पैशांसाठी मुलाच्या गळ्यावर चाकूचे वार; छत्रपती संभाजीनगरात लुटमारीच्या पुन्हा तीन घटना - Marathi News | Knife stabbing a boy in the neck for money; Three more incidents of robbery in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैशांसाठी मुलाच्या गळ्यावर चाकूचे वार; छत्रपती संभाजीनगरात लुटमारीच्या पुन्हा तीन घटना

वृद्धेची सोनसाखळी नेली हिसकावून : पैशांसाठी मुलाच्या गळ्यावर वार ...

विभागीय आयुक्तालय विभाजनास पुन्हा हवा; दहा वर्षांपूर्वीच्या अहवालावरील धूळ झटकणार? - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Divisional Commissionerate should be re-divided; Will shake the dust on the report of ten years ago? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय आयुक्तालय विभाजनास पुन्हा हवा; दहा वर्षांपूर्वीच्या अहवालावरील धूळ झटकणार?

छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत आयुक्तालयाचे त्रिभाजन व्हावे की, विभाजन करावे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ...

आता वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया; ‘बायोटेक’ने केला दोन महिन्यांत कायापालट - Marathi News | Scientific treatment of medical waste now; 'Biotech' made a transformation in two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया; ‘बायोटेक’ने केला दोन महिन्यांत कायापालट

गेवराई तांडा येथे मनपाच्या या प्रकल्पात आता शास्त्रोक्त पद्धतीने वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. ...

हे घ्या पत्र,संभाजीराजेंना गणोजींनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत; 'छावा'वर शिर्केंचा आक्षेप - Marathi News | Take this letter, there is no evidence that Chhatrapati Sambhajiraje was captured by Ganojiraje Shirke; Shirke family's objection to 'Chhava' Movie | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे घ्या पत्र,संभाजीराजेंना गणोजींनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत; 'छावा'वर शिर्केंचा आक्षेप

ही बाब माहिती अधिकारात २७ जुलै २००९ ला उघड झालेली असतानाही 'छावा' चित्रपटात शिर्के घराण्याचा खोटा इतिहास दाखविला असल्याचा आक्षेप शिर्के घराण्याच्या तेराव्या पिढीतील वंशजाने घेतला आहे. ...

यंदा मराठवाड्यातून सुमारे ५० हजार मेट्रिक टन केशर आंबा युरोप, अमेरिकेत निर्यात - Marathi News | This year, about 50 thousand metric tons of saffron mangoes are exported from Marathwada to Europe and America | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा मराठवाड्यातून सुमारे ५० हजार मेट्रिक टन केशर आंबा युरोप, अमेरिकेत निर्यात

मराठवाड्यातील केशर आंब्याला जगभरातून मागणी असते. ...

सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला तरी महापालिका निवडणूक दिवाळीनंतरच शक्य! - Marathi News | Municipal elections are possible only after Diwali, even if the Supreme Court's final verdict on OBC Reservation! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला तरी महापालिका निवडणूक दिवाळीनंतरच शक्य!

ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला तरी प्रक्रियेला वेळ लागणार ...

जलवाहिनी छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याखाली दबल्याने ५०७ कोटींचा नवा भुर्दंड - Marathi News | 2500 mm diameter water pipeline under the road; 507 crores new loss for land acquisition, roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनी छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याखाली दबल्याने ५०७ कोटींचा नवा भुर्दंड

३०७ कोटींचे भूसंपादन आणि २०० कोटी रस्त्यासाठी ...