Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर घटना, पोलिसांच्या सतर्कतेने चोर रंगेहाथ सापडले, दोघे पसार ...
पुण्यात त्यांचा एक अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर गावातीलच एका सधन कुटुंबातील शहरात राहणाऱ्या नातीचे अपहरण करून दीड कोटींची खंडणी मागण्याचे त्याने ठरवले. ...
अल्पवयीन मुलांचा समावेश, लाठ्याकाठ्यांनी हल्ला, पाच जखमी ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा येथून आरोपीला पकडले ...
पोलिस वाहनासमोर हॉर्न वाजवून गैरवर्तन, कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण ...
बिडकीन पोलिस ठाण्यातील घटना; याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात; ट्रकखाली सापडून पती व दोन मुलांचा अंत,पत्नी गंभीर जखमी ...
सोयगावसह तालुक्यातील जरंडी, माळेगाव, पिंपरी या गावांत ७ जनावरांना लम्पी या त्वचारोगाची लागण झाली आहे. ...
नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. ...
अजिंठा घाटात समोरून दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करीत एक भरधाव कार अचानक ट्रकच्या समोर आली. ...