लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; ४० मंडळांतील १२०० गावांत जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rainfall continues in Marathwada; Heavy rains in 1200 villages in 40 mandals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; ४० मंडळांतील १२०० गावांत जोरदार पाऊस

२८ सप्टेंबरनंतर २८ ऑक्टोबरलाही रात्रीतून दमदार पाऊस ...

फसवणुकीसाठी अमेरिकेतील कायद्यांचा गैरफायदा; कॉल सेंटरचा मास्टरमाइंड गोव्यातून अटक - Marathi News | Misuse of US laws for fraud; Mastermind of international call center arrested from Goa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फसवणुकीसाठी अमेरिकेतील कायद्यांचा गैरफायदा; कॉल सेंटरचा मास्टरमाइंड गोव्यातून अटक

ऑनलाइन फसवणुकीतील आतापर्यंतची राज्यातील सर्वाधिक आरोपींची संख्या असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची स्थापना (एसआयटी) केली. ...

अहिल्यानगरमार्गे छत्रपती संभाजीनगर-पुणे प्रवासात खड्ड्यांमुळे गाडीसह व्यक्तींचा होतोय खुळखुळा - Marathi News | People and vehicles are getting stranded due to potholes on the Chhatrapati Sambhajinagar-Pune journey via Ahilyanagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहिल्यानगरमार्गे छत्रपती संभाजीनगर-पुणे प्रवासात खड्ड्यांमुळे गाडीसह व्यक्तींचा होतोय खुळखुळा

ऑन द स्पॉट रिपोर्टिंग: ८ ते १० तासांचा लागतो अवधी : खड्ड्यांमुळे चारचाकी गाड्या चालविणे बनले कठीण ...

पक्षाघात फक्त ‘वृद्धांचा आजार’ नव्हे; आता तरुणही धोक्यात! धोका टळतो, 'अशी' घ्या काळजी! - Marathi News | Stroke is not just a 'disease of the elderly'; now young people are also at risk! Take care of yourself 'like this' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पक्षाघात फक्त ‘वृद्धांचा आजार’ नव्हे; आता तरुणही धोक्यात! धोका टळतो, 'अशी' घ्या काळजी!

जागतिक पक्षाघात दिन विशेष: नियमित व्यायाम करा अन् स्ट्रोकला ठेवा लांब ...

विवाह जुळवण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यावरून वाद, टोळीच्या हल्ल्यात कुटुंबातील चौघे जखमी - Marathi News | Four members of a family injured in gang attack over dispute over return of money taken for marriage arrangement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विवाह जुळवण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यावरून वाद, टोळीच्या हल्ल्यात कुटुंबातील चौघे जखमी

सहा आरोपींना अटक, कुटुंबातील एकाची प्रकृती चिंताजनक ...

रांजणगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत मध्यरात्री चोरीचा प्रयत्न; तिजोरी न उघडल्याने ठेवी सुरक्षित - Marathi News | Attempted robbery at District Central Bank in Ranjangaon at midnight; Deposits safe as safe not opened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत मध्यरात्री चोरीचा प्रयत्न; तिजोरी न उघडल्याने ठेवी सुरक्षित

सकाळी बँकेचे कर्मचारी कामकाज सुरू करण्यासाठी आले असता, बँकेच्या शटरवरील दोन्ही कुलूप तोडलेले त्यांना आढळले. ...

अवकाळीने काढले दिवाळीतच दिवाळे; मक्याच्या कणसांना कोंब, कापसाच्या वाती, दुहेरी संकट - Marathi News | Unseasonal weather brings disaster just in time for Diwali; Maize ears sprout, cotton wicks fail, double disaster | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळीने काढले दिवाळीतच दिवाळे; मक्याच्या कणसांना कोंब, कापसाच्या वाती, दुहेरी संकट

शेतात पाणी साचल्याने मक्याच्या कणसांना जागेवरच कोंब फुटले, वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती होऊन गुणवत्ता घसरली. ...

थरारक! नोकरीचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनिअर तरुणीला परदेशात विकले - Marathi News | Thrilling! A young engineer girl from Chhatrapati Sambhajinagar was sold abroad on the pretext of a job | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थरारक! नोकरीचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनिअर तरुणीला परदेशात विकले

दीड लाख रुपये घेऊन कंपनी मालकाने केले धक्कादायक कृत्य; भारतीय दूतावासाच्या मदतीने तरुणीची सुटका ...

अखेर छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गे पुणे रस्त्याच्या डागडुजीसाठी ३५ कोटींचा प्रस्ताव - Marathi News | Finally, a proposal of Rs 35 crore for the repair of the Pune road via Chhatrapati Sambhajinagar - Ahilyanagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गे पुणे रस्त्याच्या डागडुजीसाठी ३५ कोटींचा प्रस्ताव

६० कि.मी. अंतरात खड्डेच खड्डे : पाच तासांच्या प्रवासाला लागतात ९ तास ...