लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

सेबीने बंदी घातलेल्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा मालक ओडिशातून अटकेत - Marathi News | Owner of LFS Share Broking, banned by SEBI, arrested from Odisha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेबीने बंदी घातलेल्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा मालक ओडिशातून अटकेत

मालकाच्या परस्पर राज्य प्रमुखांनी ब्रँचच्या नावावर उघडले खाते : १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ...

वॉचमनला बांधून ठेवत चोरट्यांनी कंपनीतील साडेबारा लाखांचे साहित्य केले लंपास - Marathi News | Thieves threaten watchman, steal company materials worth Rs. 12.5 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वॉचमनला बांधून ठेवत चोरट्यांनी कंपनीतील साडेबारा लाखांचे साहित्य केले लंपास

गुन्हा करताना चोरट्यांनी कोणतेही पुरावे मागे राहू नयेत म्हणून वॉचमनचे हातपाय बांधण्यासाठी वापरलेली दोरी सुद्धा सोबत नेली. ...

छ. संभाजीनगर जिपचे मुख्य कार्यकारी विकास मीना यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad Chief Executive Vikas Meena transferred as Yavatmal District Collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर जिपचे मुख्य कार्यकारी विकास मीना यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विकास मीना हे ३० सप्टेंबर २०२२ रोजी रुजू झाले होते.  ...

ट्रकच्या धडकेनंतर रेल्वे गेटचे खांब अडकले विजेच्या लाइनला; अनेक रेल्वे खोळंबल्या - Marathi News | Railway gate pillars get stuck in power lines after truck hit; many trains delayed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रकच्या धडकेनंतर रेल्वे गेटचे खांब अडकले विजेच्या लाइनला; अनेक रेल्वे खोळंबल्या

रेल्वेसाठी लासूर रेल्वे गेट बंद होत असताना तेथून पुढे निघण्याच्या घाईने मक्याने भरलेला ट्रक फाटकाला धडकला. ...

पशुगणनेत धक्कादायक आकडेवारी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख पशुधनाची घट ! - Marathi News | Shocking statistics in livestock census; Two lakh livestock decrease in Chhatrapati Sambhajinagar district! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पशुगणनेत धक्कादायक आकडेवारी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख पशुधनाची घट !

२१ व्या पशुगणनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक मोजणी ...

मराठवाड्याला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता; वॉटरग्रीड पाहणीपुरतेच, नवीन योजनांचा अभाव - Marathi News | No strong investment for Marathwada in state budget; only water grid survey, lack of new schemes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता; वॉटरग्रीड पाहणीपुरतेच, नवीन योजनांचा अभाव

दळणवळणाच्या प्रकल्पांसह सिंचनासाठी घोषित केलेल्या प्रकल्पांच्या तुलनेत मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. ...

चैतन्य अपहरण : मोबाइल, सीमकार्ड, पिस्तूल पुरवणारे दोघे उत्तर प्रदेश, बिहारमधून अटकेत - Marathi News | Chaitanya Tupe kidnapping: Two arrested from Uttar Pradesh, Bihar for supplying mobile, SIM card, pistol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चैतन्य अपहरण : मोबाइल, सीमकार्ड, पिस्तूल पुरवणारे दोघे उत्तर प्रदेश, बिहारमधून अटकेत

नेपाळ सीमेवर गुन्हे शाखेच्या पथकाची पाच दिवस रेकी ...

छत्रपती संभाजीनगरहून नागपूर विमानसेवा एप्रिलपासून बंद; रस्ते मार्गाशिवाय प्रवासाला पर्याय नाही - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar to Nagpur flight service closed from April; no option but to travel by road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून नागपूर विमानसेवा एप्रिलपासून बंद; रस्ते मार्गाशिवाय प्रवासाला पर्याय नाही

छत्रपती संभाजीनगरातील हवाई क्षेत्रासाठी आणि विमान प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. ...

पाच दुकानांना भीषण आग त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट; देवळाईकरांच्या काळजाचा ठोका चुकला - Marathi News | Five shops caught fire, gas cylinder explodes; Devlaikar's heart skips a beat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच दुकानांना भीषण आग त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट; देवळाईकरांच्या काळजाचा ठोका चुकला

स्फोट इतका भयंकर होता की, सिलिंडर हवेत उडून चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला मोठे भगदाड पडले. ...