नवी दिल्ली : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याची २३ जानेवारीपासून इंग्लंड लॉन्सविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या ... ...
नैसर्गिक नाल्यात अनधिकृतपणे सोडण्यात येणारे सांडपाणी साई समर्थ सोसायटीतील रहिवाशांनी अडविल्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर सिडकोने मध्यस्थी करून सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात नव्याने चार विभाग सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. ...
वाळूज औद्योगिक क्षेत्रात घाणेगाव शिवारातील एका शेतात सांडपाण्याची विल्हेवाट लावणारा टँकर शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने पकडून वाळूज एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन केला. ...
हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी रात्री मृत्यू झाला .योगेश रोहिदास राठोड(२९, भारंबा तांडा ता.कन्नड. हल्ली मुक्काम कृष्णा ईश्वर कॉलनी मयूरपार्क, औरंगाबाद ) असे मयताची नाव आहे. ...
वेरुळ येथील एका मोटारसायकल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी बाबासाहेब सांडू त्रिभुवन याला न्यायालयात शिक्षा झाल्यानंतर त्यास दुचाकीवरुन हर्सुल कारागृहात सोडताना तो शुक्रवारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. ...
शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग) गेल्या दीड महिन्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या चार शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णांना नवीन आयुष्य दिले. शस्त्रक्रियेनंतर आता तीन रुग्ण घरी परतले असून, पैठण तालुक्यातील ६६ वर्षीय रुग्णही लवकरच घरी जाईल, असे शास ...
नोकरीच्या आमिषाने तरुणाकडून पैसे घेऊन नोकरी न लावता कामावरून काढून टाकत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधवसह अन्य आरोपी अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. आरोपींना पकडण ...
तलावांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा देण्यासाठी जिल्हा परिषद आर्थिक संपन्न नाही. यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. तेव्हा मुनगंटीवार म्हणाले, माव ...