इंडियन डेंटल असोसिएशनच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी सुष्मा सोनी यांची निवड झाली. औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. ...
महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी औरंगाबादच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी व खाजगी दवाखान्यातील नवजात विभागात बेबी कीटचे वितरण करण्यात आले. ...
परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे. ...
महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे मेनहोल फोडून दुषित पाण्याची चोरीही अनेक ठिकाणी सुरू आहे. २३ जानेवारीपासून महापालिका संबधितांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे २७ जानेवारीपासून सुरूहोणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. रोहा येथे आज सायंकाळी जाहीर झालेल्या संघात औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदुरवादा येथील सुनील दुबिले याचा समावेश करण्यात आला. ...
कन्नड येथे सुरू असलेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादने मुलांच्या सांघिक गटातील फॉईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे मुलींच्या गटातही रौप्यपदकाची कमाई करताना या स्पर्धेत वर्चस् ...
नवी दिल्ली : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याची २३ जानेवारीपासून इंग्लंड लॉन्सविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या ... ...
नैसर्गिक नाल्यात अनधिकृतपणे सोडण्यात येणारे सांडपाणी साई समर्थ सोसायटीतील रहिवाशांनी अडविल्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर सिडकोने मध्यस्थी करून सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढला. ...